रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर !AUTOMATIC Result .
त्या मध्ये फक्त मुलांचे नाव आणि गुण भरले असता त्यांचा सर्व रिझल्ट
आपोआप तयार होतो फोटो सह .
जसे सर्व मुलांची टक्केवारी ,श्रेणी ,त्यांचे गुणपत्रक
आणि नोंदी आपोआप तयार होतात !
(त्यापूर्वी आपल्या मोबाईल मध्ये Play store मधून
wps office हे app डाउनलोड करून घ्या )
Excel शिट च नाव आहे >>>
डाउनलोड होत नसेल तर खाली क्लिक करा 👇
👉 वार्षिक निकाल पत्रक DOWNLOAD 👈
डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
.
.
.
डाउनलोड करण्यासाठी >>येथे क्लीक करा
Whatsapp वर शेअर करा 👇👇
👆 Whatsapp वर शेअर करा👆
कसे वापरावे ? | ||||||||||||||||
१. students, InputT1 व InputT2 या ३ शीट्स मध्येच माहिती भरावी, |
||||||||||||||||
इतर शीट्स आपोआप तयार होतात. | ||||||||||||||||
2.
students मध्ये विद्यार्थी
माहिती भरावी, इयत्ता drop down मधून निवडावी. |
||||||||||||||||
3. InputT1 मध्ये सत्र १ चे व inputT2 मध्ये सत्र २ चे गुण व विशेष नोंदी भराव्यात. |
||||||||||||||||
४. इतर शीट्स मधील माहिती आपोआप तयार होईल. | ||||||||||||||||
५.
Nondvahi मध्ये ज्या
विद्यार्थ्याची माहिती प्रिंट करायची आहे त्याचा हजेरी क्रमांक टाकावा व हवे असल्यास तुम्ही निश्चित केलेले पैकी गुण टाकावेत. |
||||||||||||||||
प्राप्त गुण व इतर सर्व माहिती आपोआप तयार होईल. | ||||||||||||||||
६.
ResultT1 मध्ये सत्र २ चा निकाल
व त्याखाली श्रेणीनिहाय, विषयनिहाय निकाल तयार होईल. |
||||||||||||||||
त्याचप्रमाणे ResultT2 मध्ये सत्र २ चा निकाल मिळेल. | ||||||||||||||||
७. Annual या sheet मध्ये वार्षिक निकाल पत्रक तयार होईल. | ||||||||||||||||
८.
GradeCard या sheet मध्ये
विद्यार्थी प्रगतिपत्रक आहे, त्यात फक्त संबंधित विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक |
||||||||||||||||
टाकल्यास त्याचे संपूर्ण गुणपत्रक प्रिंट साठी आपोआप तयार होईल. | ||||||||||||||||
(सुरुवातीच्या
विद्यार्थ्याचे गुणपत्रक तयार करताना महिन्याचे
एकूण कामाचे दिवस फक्त टाका, |
||||||||||||||||
इतर विद्यार्थ्यांसाठी तेच दिवस लागू होतील, हजर दिवस आपोआप येतील.) |
||||||||||||||||
९.
SMF-abstract sheet मध्ये विषय
व श्रेणीनिहाय मुले व मुली यांची संख्याही सत्रनिहाय आपोआप तयार होईल. |
||||||||||||||||
१०.
students या शीट मध्ये विद्यार्थी फोटो या शेवटून दुसऱ्या
कॉलम मध्ये विद्यार्थी नावासमोरील संबंधित सेल सलेक्ट करून त्यात फोटो insert करावा, |
||||||||||||||||
हा फोटो नंतर सेल मध्ये बसेल अशा प्रकारे
छोटा (resize) करून घ्या, अशाच प्रकारे सर्व विद्यार्थी फोटो insert करून घ्या. |
||||||||||||||||
११.
शेवटच्या लाल रंगातील कॉलम मध्ये कोणताही बदल करू नका, तो फोर्मुला कॉलम आहे. |
||||||||||||||||
१२.
आता तुमच्या GradeCard या शीट मध्ये एका क्लिक वर संबंधित विद्यार्थी माहिती बरोबर विद्यार्थी फोटोही बदलेल. |
||||||||||||||||
१३. जेथे गरज नसेल ते कॉलम व रो विद्यार्थी / विषय संख्ये नुसार hide/minimise करा, Delete करू नका.(Delete केल्यास फोर्मुले काम करणार नाहीत.) |
||||||||||||||||
१४.
लहान वर्गांसाठी Nondwahi व GradeCard या दोन शीट मधील लागू नसलेल्या विषयासमोर ई२ श्रेणी येते त्या ठिकाणी असलेला फोर्मुला Delete करावा. |
||||||||||||||||
१५.
सदरील एक्सेल टेम्पलेट ला कोणताही password अथवा मार्को दिलेला नाही , त्यामुळे या शीट चा वैयक्तिक शिकण्यासाठी वापरू शकता , एक्सेल च्या कोणत्याही |
||||||||||||||||
वर्जन मध्ये वापरू शकता . | ||||||||||||||||
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा
धन्यवाद !
निर्मिती :- सुनील बलभीम सागरे, | ||||||||
विषय शिक्षक, विद्यामंदिर किसरूळ, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर |
Can we talk 9766805060
ReplyDeleteCan we talk 9766805060
ReplyDeletevery nice blog. All information are useful to every teacher and school. Thanks a lot sir for your devotion.
ReplyDeleteGood job but advertizemnt appeear frequently.
ReplyDelete