🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर !AUTOMATIC Result .

नमस्कार .



आपल्या साठी नवीन अशी EXCEL शिट तयार केली असून
त्या मध्ये फक्त मुलांचे नाव आणि गुण  भरले असता त्यांचा सर्व रिझल्ट
आपोआप तयार होतो  फोटो सह .

जसे  सर्व मुलांची टक्केवारी ,श्रेणी ,त्यांचे गुणपत्रक
आणि नोंदी आपोआप तयार होतात !


(त्यापूर्वी आपल्या मोबाईल मध्ये Play store मधून
 wps office  हे app डाउनलोड करून घ्या )

Excel शिट च नाव आहे  >>> 

डाउनलोड होत नसेल तर खाली क्लिक करा 👇

 👉 वार्षिक निकाल पत्रक DOWNLOAD 👈 

डाऊनलोड करण्यासाठी  खाली क्लिक करा 

.

.
.

डाउनलोड करण्यासाठी   >>  येथे क्लीक करा
डाउनलोड करण्यासाठी   >>येथे क्लीक करा

Whatsapp वर शेअर करा 👇👇


👆 Whatsapp वर शेअर करा👆


कसे वापरावे ?
     १. students, InputT1 व InputT2 या 
३ शीट्स मध्येच माहिती भरावी, 
इतर शीट्स आपोआप तयार होतात.
2. students मध्ये विद्यार्थी माहिती भरावी, 
इयत्ता drop down मधून निवडावी.
3. InputT1 मध्ये सत्र १ चे व inputT2 मध्ये 
सत्र २ चे गुण व विशेष नोंदी भराव्यात. 
४. इतर शीट्स मधील माहिती आपोआप तयार होईल.
५. Nondvahi मध्ये ज्या विद्यार्थ्याची माहिती प्रिंट करायची
 आहे त्याचा हजेरी क्रमांक टाकावा व 
हवे असल्यास तुम्ही निश्चित केलेले पैकी गुण टाकावेत.
 प्राप्त गुण व इतर सर्व माहिती आपोआप तयार होईल.
६. ResultT1 मध्ये सत्र २ चा निकाल व त्याखाली श्रेणीनिहाय, 
विषयनिहाय निकाल तयार होईल.
 त्याचप्रमाणे ResultT2 मध्ये सत्र २ चा निकाल मिळेल. 
७. Annual या sheet मध्ये वार्षिक निकाल पत्रक तयार होईल.
८. GradeCard या sheet मध्ये विद्यार्थी प्रगतिपत्रक आहे, 
त्यात फक्त संबंधित विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक 
  टाकल्यास त्याचे संपूर्ण गुणपत्रक प्रिंट साठी आपोआप तयार होईल.
  (सुरुवातीच्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक तयार करताना महिन्याचे एकूण
 कामाचे दिवस फक्त टाका,
  इतर विद्यार्थ्यांसाठी तेच दिवस लागू होतील,
 हजर दिवस आपोआप येतील.)
९. SMF-abstract sheet मध्ये विषय व श्रेणीनिहाय मुले व मुली
 यांची संख्याही सत्रनिहाय आपोआप तयार होईल.
१०. students या शीट मध्ये विद्यार्थी फोटो या शेवटून दुसऱ्या कॉलम मध्ये
 विद्यार्थी नावासमोरील संबंधित सेल सलेक्ट करून त्यात फोटो insert करावा,
   हा फोटो नंतर सेल मध्ये बसेल अशा प्रकारे छोटा (resize) करून घ्या,
 अशाच प्रकारे सर्व विद्यार्थी फोटो insert करून घ्या.
११. शेवटच्या लाल रंगातील कॉलम मध्ये कोणताही बदल करू नका,
 तो फोर्मुला कॉलम आहे.
१२. आता तुमच्या GradeCard या शीट मध्ये एका क्लिक वर संबंधित
विद्यार्थी माहिती बरोबर
 विद्यार्थी फोटोही बदलेल.
१३. जेथे गरज नसेल ते कॉलम व रो विद्यार्थी / विषय संख्ये नुसार 
 hide/minimise करा, 
Delete करू नका.(Delete केल्यास फोर्मुले काम करणार नाहीत.)
१४. लहान वर्गांसाठी NondwahiGradeCard 
या दोन शीट मधील लागू नसलेल्या 
विषयासमोर ई२ श्रेणी येते त्या ठिकाणी असलेला फोर्मुला Delete करावा.
१५. सदरील एक्सेल टेम्पलेट ला कोणताही
password अथवा मार्को दिलेला नाही ,
त्यामुळे या शीट चा वैयक्तिक शिकण्यासाठी वापरू शकता ,
 एक्सेल च्या कोणत्याही 
वर्जन मध्ये वापरू शकता .






















 डाउनलोड करण्यासाठी   येथे क्लीक करा 
धन्यवाद !



निर्मिती :- सुनील बलभीम सागरे,



विषय शिक्षक, विद्यामंदिर किसरूळ, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर

4 comments:

  1. very nice blog. All information are useful to every teacher and school. Thanks a lot sir for your devotion.

    ReplyDelete
  2. Good job but advertizemnt appeear frequently.

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.