ब्लॉग तयार करा
ब्लॉग तयार करायला शिका
तुम्हालाही
तुमच्या शाळेचे इंटरनेटवर एक स्वतंञ संकेतस्थ्ळ तयार करायचे असल्यास
याठिकाणी ब्लॉग कसा तयार करावा ? या विषयी सविस्त्र माहिती देण्यात येत
आहे. तिचा वापर करुन आपण आपल्या शाळेचा
ब्लॉग , वेबसाईट तयार करु शकता. काही अडचण आल्यास या क्रमांकावर कॉल करा. आपली अडचण निश्चितच सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न्ा
केला जाईल. चला तर मग आता शिकूया ब्लॉग , वेबसाईट कशा प्रकारे बनवावी.
1. सर्व प्रथम आपण Gmail वर आपले ई-मेल खाते तयार करावे.
2. त्यांनंतर www.blogger.com ही वेबसाईट ओपन करुन त्यात आपल्या ई-मेल अकाऊंटने लॉगिन करावे.
3. लॉगिन केल्यानंतर खालील पेज ओपन होईल. यात New Blog वर क्लिक करावे.
4. खालील विंडो मध्ये Blog Tittle टाईप्ा करावे.
तुमच्या ब्लॉगचा इंटरनेटवर address काय ठेवायचा आहे तो Address या रकान्यात टाईप करावा.
Template यामध्ये
तुमच्या ब्लॉगला कशा प्रकारचे Background हवे असेल ते खाली दिलेल्या
डिझाईन मधून Select करावे. व खालील Create Blog वर क्लिक करावे.
5. आता आपला ब्लॉग तयार झालेला आहे. व खालील विंडो दिसेल. View Blog वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा ब्लॉग दिसेल.
6. खाली दिलेल्या विडोंमध्ये View
Blog शेजारील पाँइंटवर क्लिक केल्यास आपणास Post, Pages, Layout,
Templates, Setting यासारख्या अनेक ऑपशन दिसतील त्या वापरुन तुम्ही तुमचा
ब्लॉग सजवू शकता.
7. आपण तयार केलेल्या ब्लॉगचे आपणास जर वेबसाईटमध्ये रुपांतर करायचे असल्यास आपण ते करु शकता माञ त्यासाठी वार्षिक काही रक्कम आपणास भरावी लागेल.
Nice sir
ReplyDeleteuseful sir
ReplyDeleteBest...
ReplyDeleteGood
ReplyDeletevery good
ReplyDeletebest
ReplyDeleteperfect sir
ReplyDeleteVery good
ReplyDeletebest sir
ReplyDelete