| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ________________________________ .इयत्ता : दुसरी |
दिनांक | मराठी | गणित |
०८/११/२०१५ | घरभर प्रकाश " मधील १० ओळी शुद्धलेखन लिहा, व त्यामधील जोडशब्द शोधा. | १ ते ३० पर्यंत अंकी व अक्षरी लिहा.पान नं १६-२० वाचा. |
०९/११/२०१५ | पान नं ९ सोडवा व १०/११ पान वाचा, तसेच २० पिल्लुदर्शक शब्द शोधून लिहा. | १ ते ३० पर्यंतचे अंक दशक व एकक रुपात लिहा. |
१०/११/२०१५ | पावसा पावसा येये कविता म्हणा व कॅट ,कॉट यासारखे २० शब्द शोधून लिहा. | ३१ ते ६० पर्यंत अंकी व अक्षरी लिहा. व १ ते ३० पर्यंतच्या अंकांचे दशक व एकक रुपात लिहा. |
११/११/२०१५ व १२/११/२०१५ दीपावलीच्या शुभेच्छा
|
१३/११/२०१५ | दीपावली च्या दोन दिवसात काय-काय मजा केली त्याचे कमीत कमी १०० शब्दात वर्णन करा. | ६१ ते १०० पर्यंत अंकी व अक्षरी लिहा. तसेच ६१ ते १०० पर्यंत दशक व एकक रुपात लिहा. |
१४/११/२०१५ | सशाचे रक्षण कसे झाले " या पाठाचे वाचन करा व जोडशब्द लिहा. तसेच पाणी-जल, झाड-वृक्ष यासारखे समानार्थी ५० शब्द लिहा. | १ ते १०० पर्यंतच्या संख्यांचे उलटे वाचन करा. व पान क्र.२६ वरील उदाहरणे सोडवा. |
१५/११/२०१५ | "दिनूचे बिल" धडा वाचा व त्यामधील जोडशब्द लिहा. दिवाळी च्या सुट्टीत जे काही खरेदी केले त्याचे बिल गोळा करा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे आडव्या ओळीत वाचन करा. व पान क्र.२७ वरील उदाहरणे सोडवा. |
१६/११/२०१५ | "थेंबा,थेंबा कोठून येतोस" या सारखी पावसाची दुसरी कविता शोधून लिहा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे उलट्या आडव्या ओळीत वाचन करा. व पान क्र.२८ वरील उदाहरणे सोडवा. |
१७/११/२०१५ | "धाडसी मुकुंद" हा पाठ वाचा व दिवसX रात्र , वरXखाली यासारखे ५० विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे तिरप्या ओळीत वाचन करा. व पान क्र.२८/२९/३० वरील उदाहरणे सोडवा. |
| | |
१८/११/२०१५ | तुम्हास माहित असलेल्या ५० गावांची नावे लिहा. जसे. म्हैसगाव ,बोरगाव,खंडोबाचीवाडी | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे उलट्या ओळीत वाचन करा. व पान क्र.३१/३२ वरील उदाहरणे सोडवा. |
१९/११/२०१५ | "पवनचक्की" हा पाठ वाचा व त्यामधील जोडशब्द लिहा.तसेच पवनचक्की चे चित्र काढा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे सरळ ओळीत वाचन करा. व पान क्र.३३ वरील उदाहरणे सोडवा. |
२०/११/२०१५ | "जाऊ फुलांच्या जगात" हा पाठ वाचा व २० फुलांची चित्रे किंवा नावे गोळा करा. व या पाठातील जोडशब्द लिहा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे सरळ ओळीत वाचन करा. व आठवड्याच्या वारांची नावे लिहा व उलटे वाचा. |
२१/११/२०१५ | "सावित्रीबाई फुले" या पाठातील जोडशब्द लिहा. व पान नं १७,२६,३५ या पानावरील चित्रे पहा व त्याचे वर्णन करा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे सरळ ओळीत वाचन करा. व इंग्रजी महिन्यांची नावे लिहा व वाचा. |
२२/११/२०१५ | "मला वाटते" व "महिने" यातील जोडशब्द लिहा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे वाचन करा. व इंग्रजी महिन्यांची नावे लिहा व उलटे वाचा. |
२३/११/२०१५ | तुम्हास माहित असलेल्या २५ प्राण्यांची नावे लिहा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे वाचन करा. व मराठीमहिन्यांची नावे लिहा व उलटे वाचा. |
२४/११/२०१५ | पान नं ४१ ते ६० पर्यंत फक्त वाचन करा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे वाचन करा. व मराठीआणि इंग्रजी महिन्यांची नावे लिहा व उलटे वाचा. |
२५/११/२०१५ | पान नं ६१ ते ८० पर्यंत फक्त वाचन करा. | १ ते १०० पर्यंतच्या अंकांचे वाचन करा. व पान क्र.३७/३८/३९ वरील उदाहरणे सोडवा. |
इंग्रजी : | दररोज इंग्रजी A - Z पर्यंत कॅपिटल व a-z पर्यंत स्माल लिपीत सराव करा. |
| तुमचे पूर्ण नाव इंग्रजीत लिहा व त्याचा सराव करा.
|
I am speechless.There is an ocean of knowledge in this blog.
ReplyDeleteWe've such a wonderful blog.Its very useful