🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

सरल महत्वाचे अपडेट

सरल महत्वाचे अपडेट


FROM  :

Mr.Pradeep Bhosle, Asst.Teacher
http://havelieducation.blogspot.in/




सरल महत्वाचे अपडेट

    

.

ट्रान्स्फर संदर्भात अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबतचे माहितीपत्रक


विद्यार्थ्यास OUT OF SCHOOL करण्याबाबतचे MANUAL

https://drive.google.com/open?id=0B4TAQRVcKMVhQlNxSll6eUpHZ00

      मागील वर्षीstudent पोर्टल ला माहिती भरावयाचे बाकी असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती कशीभरावी याबाबतचे माहितीपत्रक



School पोर्टल ची माहिती Offline भरण्याबाबतचे मराठी Manual 
  
https://drive.google.com/open?id=0B4TAQRVcKMVhQlNxSll6eUpHZ00



हवेली तालुका अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी खालील  फॉर्म त्वरीत भरावे 

पायाभूत चाचणी 2016-17 चा अहवाल 
भरण्यासाठी
कृपया आपल्या केंद्राला क्लिक करा व आपल्या शाळेची  माहिती भरा  

                                  अष्टापूर                   गोऱ्हे बु               होळकरवाडी               केसनंद
                     
                                  कुंजीरवाडी             लोहगाव              लोणी काळभोर           लोणीकंद

                                  मांगडेवाडी            न्हावी सांडस          पेरणे                         सांगरून

                                 शेवाळेवाडी            शिंदवणे                 शिवणे                      शिवापूर   

                                सोरतापवाडी           थेऊर                     वरदाडे                   वाडे बोल्हाई    

                                                                           वाघोली              

                    पुणे CANTONMENT         खडकी CANTONMENT               देहू CANTONMENT

                          सुचना : पायाभूत चाचणीची शेकडा पातळी आणि श्रेणी बाबत जाणून घ्यायचे असेल तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय पान क्रमांक १०  वाचा... सादर शासन निर्णय पहाण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय 


दिनांक १६/०७/२०१६ रोजीची शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण बाबत माहिती अहवाल 

दिनांक ९ जुलै २०१६ रोजीच्या पटसंख्येचा अहवाल (फक्त हवेली तालुक्यातील शाळांसाठी)

स्पोकन इंग्लिश कार्यशाळा (फक्त हवेली तालुक्यातील शाळांसाठी)









"सरल राज्यस्तरीय admin" ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :
सरल बाबत राज्यस्तरीय whatsapp आणि hike ग्रुप तयार करण्याचे काम पुन्हा चालु झालेआहे.आतापर्यंत असे 230 पेक्षा अधिक ग्रुप तयार झाले आहे.या ग्रुप चे नाव हे "school.com"असे आहे.या ग्रुप मध्ये आपल्या ग्रुप च्या admin लाच फ़क्त add केले जाणार आहे.सदर ग्रुपमध्ये अधिकारी,तसेच सरल तदन्य,तंत्रस्नेही शिक्षक आपल्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत.जर आपण एखाद्या शैक्षणिक ग्रुप चे admin असाल तर आपण या ग्रुप मध्ये add होऊ शकाल.जेनेकरून हे admin आपल्या ग्रुप ला आमच्याकडून मिळणारी सरलबाबतची  अपडेट माहिती देऊशकतील.ही माहिती आपल्या ग्रुपआ देने या admin ला बंधनकारक असेल.तशी तयारी असेल तरयासाठी admin ने स्वतः 9404683229 या आमच्या नंबर वर whatsapp किंवा hike वरमेसेज करावा.सदर message करताना admin चे नाव,जिल्हा,ग्रुपचे नाव हे सविस्तर कळवातरच आपणास सरल बाबतच्या राज्यस्तरीय ग्रुप मध्ये add करता येईल,ही सुविधा केवळwhatsapp आणि hike च्या ग्रुप एडमिन साठी आहे याची नोंद घ्यावी.या आधी ज्या admin नेआपली माहिती पाठवली होती परंतु अनावधानाने आमच्याकडून आपण add होऊ शकला नसेलतर अशा admin ने पुन्हा एकदा मेसेज करावा ही विनंती.सदर ग्रुप हां केवळ सरल बाबत आहेयाची नोंद घ्यावी.


                                                                 Tobaco link for pune dist


सरल महत्वाचे 
सरल स्टाफ  माहिती कशी भरावी याबाबत खाली दिलेली माहिती वाचा 

आपण जेंव्हा स्टाफ पोर्टल open करू तेंव्हा Alerts for Headmaster असलेले मुख्य पान दिसेल.या पानावर आपणास तीन महत्वाच्या गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत.

१)आपल्या शाळेचे नाव आणि प्रकार
२)आपल्या शाळेचे व्यवस्थापन
३)Alerts for Headmaster box


१)आपल्या शाळेचे नाव आणि प्रकार : या स्क्रीन वर आपल्या शाळेचे नाव काय आहे आणि आपल्या शाळेचा प्रकार जसे की primary only,primary with upper primary इत्यादी प्रमाबे शाळा प्रकार तपासून घ्यावा.


२) आपल्या शाळेचे व्यवस्थापन : आपल्या शाळांचे व्यवस्थापन योग्य  दिसत आहे की नाही हे या स्क्रीन वर पाहू शकता.जर व्यवस्थापन चुकलेले असेल तर आपनास स्टाफ माहिती भरता येणार नाही.उदा.जर आपले व्यवस्थापन हे अनुदानित आहे आणि चुकून आपले व्यवस्थापन हे self finance झाले असेल तर त्याचा परिणाम आपल्याला आपल्या स्क्रीन वर येणाऱ्या माहितीवर झालेला दिसेल.त्यामुळे आपणास या स्क्रीन वर असलेल्या वावस्थापण प्रकारानुसारच तसे पर्याय समोर येतील याची नोंद घ्यावी.त्यामुळे जर शाळेचा प्रकार आणि व्यवस्थापन हे जर चुकले असेल तर schoolपोर्टलच्या मधील या चुकीच्या माहितीत बदल करून घ्यावा.त्या नंतर स्टाफ लाschool पोर्टल ला दुरुस्थ करून भरलेली माहिती update होते.आणि ही माहिती चुकलेल्या शाळांनी स्टाफ पोर्टल update झाल्याशिवाय सदर माहिती भरू नये.. अन्यथा सदर माहिती चुकीची भरल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.                                    


३) Alerts for Headmaster box : या बॉक्स मध्ये आपणास List of Pendency at HM level  म्हणजेच आपल्या कामाची summary दिसून येईल.किती शिक्षकांची माहिती भरली,किती cluster लेवल ला किती पाठवले, map झालेले किती स्टाफ आहे इत्यादी माहिती आपणास या स्क्रीन वर दिसून येईल..

आपण स्टाफ ची माहिती भरण्यासाठी मुख्यतः तीन भाग पाडू

१)Map करणे
२)Data update by headmaster after mapping
३)Teaching details भरणे 

१) Map करणे

शासनाकडे staff ची माहिती असलेले दोन दोन स्त्रोत आहेत.
१)शालार्थ
२) udise
या दोन स्त्रोतामध्ये असलेला स्टाफ हा सरल च्या या स्क्रीन वर शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे.जर या दोन स्त्रोतामध्ये स्टाफ असेल तर अशा स्टाफ ला system मध्ये घेण्याच्या या प्रोसेस ला map करणे असे म्हणणे योग्य होईल.आता map करताना स्टाफ ची माहिती कशा प्रकारे उपलब्ध आहे यावर आपण आपल्या सोयीसाठी काही प्रकार पाडू.
१)शालार्थ आणि udise या दोन्ही प्रणाली मध्ये नाव असणे
२)फक्त शालार्थ मध्ये नाव असणे  (only shalarth)
३)फक्त udise मध्ये नाव असणे  (only udise)
४)शालार्थ आणि udise मध्ये या दोन्ही प्रणालीत नाव नसणे
आता या प्रकारानुसार सविस्तर माहिती पाहू

१)शालार्थ आणि udise या दोन्ही प्रणाली मध्ये नाव असणे :
सर्वप्रथम आपण वरील आडव्या ज्या tab आहेत त्यापैकी teaching staff ला क्लिक केल्यावर खालील प्रमाणे subtab दिसतील.




वरील स्क्रीन मधील map with shalarth and udise या बटनावर क्लिक केले असता खालील प्रमाणे स्क्रीन दिसून येईल.आता या स्क्रीन मध्ये ज्यांची नावे शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत असेल त्यांच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या नावासामोरच्या बटनावर क्लिक करावे.क्लिक केले असता त्यांची खाली दाखवल्याप्रमाणे माहिती दिसून येईल.


सदर माहिती योग्य/अयोग्य कशीही असली तरी त्यात बदल करता येत नाही.आहे तशी माहिती आपणास map करावयाची आहे.यासाठी दोन्ही बाजूला माहिती आली की वरच्या बाजूला असणारऱ्या map udise and shalarth या बटनावर क्लिक करावे.अशा प्रकारे map केले असता त्या शिक्षकांचे map झाल्याचा  message स्क्रीन वर दिसून येईल.अशा प्रकारे दोन्ही बाजूला नाव असलेला शिक्षक map केल्यावर सदर शिक्षक पुढच्या स्टेप साठी उपलब्ध होतो.

पुढील माहिती update करण्याचे काम चालू आहे... 




सरल महत्वाचे 
दिनांक : 19/12/2015
वेळ : 10:00 AM 

⁠⁠⁠सरल महत्वाचे :


दिनांक : १८/१२/२०१५



१)server चा प्रॉब्लेम असल्याने कालपासून सरल च्या side ला प्रॉब्लेम आहे.तो सोडवण्याचे काम चालू आहे.सध्या ज्या जिल्ह्याना लॉगिन उपलब्ध केलेले आहे त्या जिल्ह्याना समस्या सुटेपर्यंत लॉगिन बंद करण्यात येणार नाही. सर्वरची समस्या सुटली की तशा सूचना आपणास मिळतील.समस्या सुटली की एक दिवस या जिल्ह्यासाठी मुदत मिळेल.आज समस्या सुटेल असे अपेक्षित आहे.त्यामुळे ज्या जिल्ह्यांना लॉगिन उपलब्ध होते त्यांना अजूनही लॉगिन उपलब्ध आहे,ते अद्याप बंद करण्यात आलेले नाही आहे याची नोंद घ्यावी.सध्या आतापर्यंत लॉगिन उपलब्ध असलेल्या जिल्ह्यानंतर अमरावती,भंडारा,सोलापूर आणि अहमदनगर  या जिल्ह्यांनी माहिती भरण्यासाठी तयारीत राहावे.आणि सर्वाना विनंती आहे की शेवटच्या तारखेपर्यंत माहिती भरण्यासाठी थांबू नये,server ला लोड आला की असे प्रॉब्लेम होतात..



२) स्टाफ पोर्टल मध्ये ATD आणि AM साठी subject निवडताना ज्या काही समया होत्या त्या सोडवण्यात आलेल्या आहेत.आता अशा कला शिक्षकांनी आपली माहिती भरण्यास सुरवात करावी.



३) जातीची माहिती भरण्यासाठी बाहेरील राज्यातील कर्मचाऱ्या साठी जे कोणत्याही जातीचे असले तरी महाराष्ट्रात त्यांचा प्रवर्ग open म्हणून समजण्यात येतो अशा स्टाफ साठी ओपन प्रवर्गात other हा option देण्यात आलेला आहे.त्याचबरोबर या option चा उपयोग ज्यांच्या प्रवर्ग open म्हणून आहे पण त्यांच्या जातींचे नाव सरल मध्ये दिसून येत नाही अशा स्टाफ ने करावयाचा आहे.उद्या side चालू झाला की ही सुविधा सर्वाना उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.



४)काही स्टाफ चे पे स्केल सरल मध्ये दिसत नव्हते ते बहुतांश स्केल सरल मध्ये घेतले आहे.तरी अशा स्टाफ ने आपली माहिती भरावी.जर अद्यापही आपले स्केल दिसत नसेल तर अशा स्टाफ ने आपले स्केल बाबत sanchmanyata@gmail.com  किंवा idreambest@gmail.com वर mail करावी.याबाबत havelieducation.blogspot.in  या ब्लॉग वर दिलेल्या online फॉर्म मध्ये माहिती दिली तरी चालणार आहे.आपण दिलेली माहिती तपासून ते स्केल update करण्यात येईल याची नोंद घ्यावी.



५) ज्या स्टाफ चे शैक्षणिक पदवीचे विषय दिसत नव्हते अशामध्ये Bsc agree, BA mathematics  हे विषय add केले आहे.



६) ज्या स्टाफच्या शैक्षणिक पात्रता जसे की BFA, MFA, BSW, MSW, DSM, HSC-MCVC, या पात्रता सरल मध्ये add करण्यात आलेल्या आहेत.



७) ज्या विनानुदानित आणि अनुदानित शाळांच्या कर्मचार्यांची नावे शालार्थ आणि udise मध्ये दिसत नाही अशा कर्मचार्यांची तसेच निमाशिक्षकांची नावे (निमाशिक्षाकासाठी जरी शालार्थ आणि udise मध्ये दिसत असली तरी) शिक्षणाधिकारी यांच्याकडून add करून घ्यायची आहे.अशा कर्मचार्यानी विहित नमुन्यातील अर्ज जे की आमच्या havelieducation.blogspot.in   या ब्लॉग वर उपलब्ध करून दिलेले आहे.ते भरून आवश्यक कागदपत्रासह अर्ज मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक शाळांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे आणि प्राथमिक शाळांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे )करावा.आपन योग्य प्रकारे माहिती सादर केल्यास आपले नाव मा.शिक्षणाधिकारी यांनी सरल मध्ये त्वरीत add करून द्यावयच्या सुचना परवाच्या V.C मध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून (Dr. Sunil Magar ,Divisional Chairman, M. S. Board of Secondary & Higher Secondary Board, Pune Division, Pune) देण्यात आलेल्या आहेत..याबाबत काही अडचण असेल तर आपण sanchmanyata@gmail.com अथवा support.education@maharashtra.gov.in यावर आपली अडचण email करू शकता.तसेच 18002330700 किंवा 18002330800 या नंबर वर आपणास सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.तसेच याबाबत आपण आपल्या तालुक्यात असलेल्या सरलसाठीच्या मदताकक्षाचीदेखील मदत घेऊ शकता.अशा मदत कक्षाचे प्रतिनिधी आणि त्यांचे MOBILE क्रमांक school पोर्टल मध्ये CONTACT या बटनावर क्लिक केल्यास दिसणाऱ्या Contact phone details for your school या माहितीच्या समोर असलेल्या BOX मध्ये आपल्या शाळेचा udise नंबर नमूद केल्यास आपल्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मदतकक्षाची माहिती मिळेल.



८)ज्या स्टाफ ची माहिती भरताना pay स्केल open होत नाही आठवा त्यांचे pay स्केल हे कॉन्सलेटेड pay म्हणून येते अशा स्टाफ ने आपली माहिती भरताना update by headmaster मध्ये माहिती भरताना दिलेल्या tab मध्ये regular या option ची निवड करावी.



९)सरल स्टाफ माहिती भरताना सध्या दिलेल्या अगोदरच्या ८ tab प्राधान्याने QqQ दिलेल्या ४ tab ज्या की पिवळ्या रंगात दाखवलेल्या आहे त्या यथावकाश भरल्या तरी चालेल.



१०)आपण school पोर्टल मध्ये जर subject taught भरले असेल तरच स्टाफ पोर्टल मध्ये दिसून येतात.याची नोंद घ्यावी.याव्यतिरिक्त सरल बाबत सविस्तर माहितीसाठी आपण havelieducation.blogspot.in या websise ब्लॉग ला भेट दया.

11)क्लस्टर ने HM कडून आलेली माहिती verify करताना काळजीपूर्वक करायाची आहे.पर्सनल डिटेल्स(पहिली tab) ही माहिती verify करताना अधिक काळजी घ्यावी कारण पर्सनल डिटेल एकदा verify केले की ती माहिती पुन्हा दुरुस्त कोणालाही करता येत नाही.याची नोंद घ्यावी.तसेच स्टाफ पोर्टल साठी क्लस्टर लेवल ही अंतीम लेवल आहे.तरी क्लस्टर लेवल वर माहिती save झाली की क्लस्टर ने ती पुढे कशी पाठवायाची या बाबतीत गोंधळून जाउ नये.क्लस्टर ने आलेली माहिती वेरीफाई करणे ही स्टाफ पोर्टल ची फाइनल स्टेप आहे हे लक्षात घ्यावे.
  

                                          


सरल महत्वाचे 
दिनांक : १५/१२/२०१५
१)काही तांत्रिक अडचणीमुळे २ दिवसापूर्वी cluster ने reject केलेले शिक्षक हे मुख्याध्यापकाने update करून सवे केले असता ते forward  साठी दिसत नव्हते.त्यातील तांत्रिक अडचण दूर करून काल संध्याकाळी अशा शिक्षकांची नावे पुन्हा पोर्टल ला दिसत आहेत. कदाचित आज पुन्हा तशी समस्या निर्माण झाली तर गोंधळून जाऊ नये. तसे झाले तर संध्याकाळी अशी न दिसणारी नावे दिसून येतील . आपण भरलेली माहिती delete  झालेली आहे असे समजू नये. तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम चालू आहे. 

२) काही शाळाची  school  पोर्टल मधील माहिती चुकली असल्याने ती स्टाफ पोर्टला तशीच चुकीची झालेली होती.त्यामुले स्टाफ पोर्टल ला काम करताना समस्या येत होती तरी काल updation  चे काम झाले असूनschool पोर्टल ची जी माहिती स्टाफ पोर्टल ला येत होती ती आता update  झालेली आहे.तरी अपूर्ण काम पूर्ण करावे. 

३)स्टाफ चे काम करताना जेंव्हा आपण status चेक करतो तेंव्हा कदाचित आपली माहिती भरलेली असतानाही gpf,gis ची माहिती असलेली स्क्रीन पेंडिंग दाखवेल तरी गोंधळून न जाता आपण भरलेली माहिती forward करावी.technical अडचनिमुळे सध्या तसे होत आहे हे लक्षात घ्यावे.

४) माहिती भरत असताना नाव भरल्यावर देवनागरी मध्ये नाव आपोआप येत होते परंतु आता ते नाव येत नाही आहे.ते टाकल्याशिवाय माहिती save होत नाही हा आपला गैरसमज होत आहे.देवनागरी मध्ये नाव येण्यासाठी जे application काम करत होते त्याला सध्या certificate ची समस्या येत आहे त्यामुळे ते सध्या काम करत नाही.लवकरच नविन आणि काम करणारे देवनागरी भाषा असणारे aps टाकले जाणार आहे.सध्या आपण google मराठी input चा उपयोग करून copy paste करून माहिती भरू शकता.तसेच जरी ते जमत नसले तरी आपण वरील इंग्लिश मधील नाव तसेच्या तसे भरले तरी नंतर ते देवनागरी मध्ये रुपांतरीत केले जाणार आहे.फक्त family details भरताना save न होण्याची समस्या येत आहे.तरी सर्वाना सांगू इच्छितो की family details असणाऱ्या चार शेवटच्या tab सध्या भरायच्या नाही आहे.



५) ATD आणि AM सारख्या काही शैक्षणिक पात्रतेचे  विषय माहिती मिळत नाही म्हणून काम थांबले आहे..तरी सांगू इच्छितो की लवकरच वरीष्टांची चर्चा करून ते विषय उद्या update केले जाणार आहे.


६) जातीमध्ये OPEN caste मध्ये काही जाती add करावयाच्या आहेत.जर आपली जात OPEN प्रवर्गात दिसत नसेल तर havelieducation.blogspot.in  या webside ब्लॉगला भेट द्या आणि तेथे डाव्या बाजूला उपलब्ध करून जातीविषयीच्या  दिलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरा.आपली जात योग्य आहे का हे तपासून add करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येलल याची नोंद घ्यावी.जातीशिवाय इतरही काही न दिसून येणार्या बाबीविषयी सुद्धा फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहे त्याविषयी माहिती जाणून घ्या.

७)  NONTEACHING staff मध्ये आवश्यक काही पात्रता दिसत नसतील तर आमच्या वरील webside ब्लॉग ला भेट द्या आणि विहित नमुन्यातील online फॉर्म भरा.तास्केह याविषयीsanchmanyata@gmail.com  या EMAIL वर सदर माहिती पाठवली तरी चालू शकेल.

८)राज्यातील अपंग आणी आश्रमशाळा विषयी staff ची माहिती staff पोर्टल ला भरायची आहे किंवा नाही याविषयी प्रश्न विचारले जात आहे.तरी सांगू इच्छितो की सध्या ती माहिती भरू नये आगामी काळात ही माहिती भरावयाची आहेच यात शंका नाही..सदर माहिती भरण्यासाठी यथावकाश सूचना देण्यात येणार आहे.वरिष्ठ पातळीवर यावर चर्चा चालू आहे.तरी अशा शाळांनी गोंधळून जाऊ नये.

९) जे कर्मचारी शालार्थ आणि udise मध्ये दिसून येत नाही आहे अशा बाबतीत कायम विनाआनुदानीत शाळांनी HM च्या login वरच सदर माहिती new recurtment  teaching/nonteaching staff  या option चा वापर करावयाचा आहे.तसेच विनानुदानित आणि अनुदानित शाळांनी सदर staff ची माहिती प्राथमिक शाळांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शाळांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करून add करून घ्यायचे आहे.तसेच जि प शाळा आणि मनपा,नपा च्या शाळांच्या बाबतीत आपल्या गटशिक्षणाधिकारी/शिक्षण प्रमुखांच्या login वरून भरावयाचे आहेत.सदर अर्जांचे नमुने हे आमच्या havelieducation.blogspot.in   ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.आपण तेथून ते download करून घेऊ शकतात. असे कर्मचारी add करताना जर आपल्या शाळेत पूर्वीच्या संच माण्यतेमध्ये मान्य नसणारे पद आता मात्र working staff मध्ये असेल आणि ते add करताना जर ते पद तिथे दिसत नसेल तर ते पद निर्माण करण्याविषयी वरिष्ठ पातळीवरून लवकरच मार्गदर्शन होईल.तोपर्यंत इतर माहिती भरण्याची कार्यवाही चालू ठेवावी.

१०)  जर एखादा कर्मचारी teaching चा non teaching ला गेला असेल किंवा non teaching चा teaching ला चुकून अथवा pramotion वा इतर कारणाने दिसून येत असेल तर अशा कर्मचार्यांची माहिती आपण आमच्या havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला दिलेल्या फॉर्म वर द्यावी.सदर माह्तीची खात्री करून ती माहिती update करण्यात येईल.ही माहिती लवकरात लवकर द्यायची आहे.

११) जे कर्मचारी १००% अपंग आहेत अशा कर्मचाऱ्यांची देखील माहिती आता भारता येणार आहे.तसे बदल पोर्टल मध्ये करण्यात आलेले आहे.

१२) जे कर्मचारी बहिरे अथवा मुके आहेत अशा कर्मचाऱ्यांची माहिती deaf & dumb (मुकबधीर) या PH च्या पहिल्याच option मध्ये भरावयाची आहे.त्यासाठी वेगळा असा option देण्यात आलेला नाही आहे.याची नोंद घ्यावी.

१३)जेंव्हा एखाद्या स्टाफ ची माहिती भरून cluster ला पाठवली जाते तेंव्हा सदर पाठवलेल्या माहती मध्ये HM login वर काहीही बदल करता येत नाही.सदर माहिती मध्ये काही त्रुटी आहे असे लक्षात आल्यास return data  या option चा उपयोग करून ती माहिती परत मागवता येते.आणि योग्य तो बदल करून पुन्हा ती माहिती cluster ला पाठवता येते.तसेच जर cluster ने ती माहिती योग्य आहे असे मानून verify केली असता सदर माहितीमधील personal details ही माहिती पुन्हा cluster ला देखील परत करता येत नाही.तेंव्हा HM आणि cluster ने सदर माहिती काळजीपूर्वक verify करून घ्यावी.

१४) शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता भरताना विद्यापीठ आणि बोर्ड यांचे नाव निवडताना कधी कधी आपल्या बोर्ड अथवा विद्यापीठाचे नाव असूनही भरताना अडचणी येत आहेत.ही समस्या उद्या दूर करण्यात येईल.

१५) काही शाळेमध्ये एकाकी पद असल्याने त्यांचे pay scale पोर्टल ला दिसून येत नाही आहे.अशी पडे आणि त्यांची scale लवकरच add करण्यात येणार आहे.अशा staff ने updation झाल्यावर माहिती भरावी.

१६) राज्यातील सर्व केंद्रप्रमुखांची देखील माहिती staff पोर्टल मध्ये भरावयाची आहे अशा सूचना आजच्या v.c  मध्ये मिळाल्या आहेत.पोर्टल मध्ये केंद्रप्रमुख हे पद add करण्यात येणार आहे.केंद्र्प्रमुखाची माहिती त्या त्या केंद्रशाळेत map करून घ्यावी आणि पुढील माहिती भरावी असे कळाले.

१७)english medium शाळामधील वेळापत्रकात शासनाने नेमून दिलेल्या अनेक विषयापेक्षा इतर विषय असतात.ते वेळापत्रकात बसवने शक्य बाब नाही आहे.तरी अशा शाळांनी शासकीय नियमावली प्रमाणे वेळापत्रक भरावे ही विनंती.

१८) मदरसा,CBSE,ICSE आणि मतीमंद शाळांनी subject taught आणि वेळापत्रक भरावयाचे नाही आहे.ती स्क्रीन अशा शाळांसाठी अनिवार्य असणार नाही आहे.अशा शाळा आता आपली माहिती finalized करू शकतील.

१९) रात्रशाळा च्या वेळापत्रकाच्या बाबतीत काही बदल करण्यात येणार आहे.अशा शाळांनी माहितीस्तव आपले विषय,विषय निहाय तासिका,वेळापत्रक  sanchmanyata@gmail.com  आणि  idreambest@gmail.com या email वर पाठवावे.

२०) निमाशिक्षकानी आपली माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडून लवकरात लवकर भरून घ्यायची आहे.तशा सुचना वरिष्ठ कार्यालायाकडून देण्यात आलेल्या आहेत.असे करण्या अगोदर आपण जर आधीच staff पोर्टल ला माहिती भरली असेल तर ती आधी unmap करून घ्यावी आणि मगच शिक्षणाधिकारी यांच्याकडून आपली माहिती add करून घ्यावी.अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतील याची नोंद घ्यावी.

२१) एखाद्या शाळेचा स्टाफ चा password विसरला असेल आणि त्या जिल्ह्याचे school पोर्टल सध्या बंद असेल तर अशा शाळांनी संच मान्यतेच्या cluster लेवल वरून आपला password reset करून घ्यावा.आणि reset झाला की school च्या संच मान्यतेच्या login मध्ये तो password update करावा.एकदा संच मान्यता मध्ये सदर password change केल्यावर staff साठी updation साठी एका तास सुद्धा वेळ लागू शकतो.लगेच चेक करून घाई करू नये ही विनंती.

२२) Mumbai, Nasik and Aurangabad जिल्ह्यासाठी साठी शाळा पोर्टल बंद होणार आहे उद्या संध्याकाळ पर्यन्त शाळा पोर्टलवर माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता काढण्याच्या सबंधी विचार वरिष्ठ स्तरावर सुरु आहे.तसेच या शाळांच्या संच मान्यता सुद्धा होणार नाहीत आणि भविष्यात प्रचंड अडचणीस सामोरे जावे लागेल याची नोंद अशा शाळांनी घ्यावी.तसेच यापुढे school आणि staff ची माहिती भरण्यासाठी दिलेल्या मुदती शिवाय कोणत्याही परिस्थितीत मुदत मिळणार नाही अशा सुचना देखील आजच्या v.c. मध्ये प्राप्त झाल्या आहेत.दिलेल्या मुदतीत १००% काम पूर्ण करावयाचे आहे.

२३) BEO login ला असलेल्या जन्मतारखेच्या संबंधीत असलेल्या  DISCRIPANCY या त्वरीत CLEAR करण्याच्या सुचना BEO ना देण्यात आलेल्या आहेत.ज्या staff च्या जन्मतारखा चुकल्या आहेत असे staff MAP केल्यावर BEO नी त्यांची योग्य जन्मतारीख verify केल्याशिवाय staff पोर्टल ला पुढे माहिती भरण्यासाठी तो staff उपलब्ध होत नाही.त्यामुळे अशा जन्मतारीख चुकलेल्या शिक्षकांनी/staff नी त्वरीत आपल्या BEO शी संपर्क साधून आपली खरी जन्मतारीख कोणती आहे याचा कागदोपत्री पुरावा सादर करून आपली योग्य जन्मतारीख verify करून घ्यावी.याबाबतीत संबंधीत शाळेच्या hm आणि staff ची मुख्य जबाबदारी असेल याची नोंद घ्यावी.अशा DISCRIPANCY असलेल्या संबंधीत शाळांना तशी कल्पना BEO ने त्वरीत करून द्यावी अशा सुचना देखील आज प्राप्त झाल्या आहेत.


२४) staff ची माहिती भरताना जर subject taught मध्ये आपल्या शालेंचे विषय दिसत नसतील तर खात्री करून घ्या की school पोर्टल ला आपण subject taught भरलेला आहे किंवा नाही.जर school पोर्टल ला विषय भरलेले असतील तरच staff ला दिसून येतात.तसेच मागील २ दिवसापूर्वीचा school डेटा update करण्यात आलेला आहे.



सर्विस बुक मध्ये वरसाच्या नोंदी साठी नमूना मिळवण्यासाठी खालील डाऊनलोबटनवर क्लिक करा
         DOWNLOAD

सरल मध्ये काही शिक्षकांचे 30/09/2014 पूर्वी नोकरीला लागूनही शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे.तसेच काही शिक्षक हे 30/09/2014 नंतर रुजू झालेले आहे ते सुद्धा शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे..तसेच काही नवीन नियुक्ती मिळालेले शिक्षक आहेत त्यांनाही सरलचा फॉर्म भरता येत नाही.अशा शिक्षकांनी त्यांची माहिती मा.गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यात पाठवायची आहे.त्या शिक्षकांना सरल मध्ये add करायचे अधिकार फक्त आणि फक्त शिक्षणाधिकारी यांना आहे.तो नमूना आपनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपण खालील लिंक open करून सदर फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावी ही विनंती.धन्यवाद... येथे क्लिक करा.

1 comment:

  1. सरल मध्ये २५% मधून आलेले मुले मुली अपडेट होत नाही...
    बैरागीसर..लोणार

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.