आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]

1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर

नमस्कार .

परीक्षा संपल्या आता मुलांचा रिझल्ट लावण्याची तयारी  करा !

आपल्या साठी नवीन अशी EXCEL शिट घेऊन आलो आहे  त्या मध्ये फक्त मुलांचे नाव आणि गुण  भरले असता त्यांचा सर्व रिझल्ट आपोआप तयार होतो  फोटो सह .

जसे  सर्व मुलांची ....
  टक्केवारी  आपोआप तयार होतात ! 
 श्रेणी  आपोआप तयार होतात !
 विषयनिहाय निकाल आपोआप तयार होईल.
 प्रथम/ द्वितीत सत्र निकाल आपोआप तयार होतात !
 Annual result  आपोआप तयार होतात !
 गुणपत्रक  आपोआप तयार होतात !
  नोंदी आपोआप तयार होतात !Excel फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील Download बटनावर क्लिक कराशिक्षकांचे नाव 

डाउनलोड लिंक 

हृषीकेश चौधरी सरांची 100 विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली  Excel शिट डाउनलोड  करा !

      


  ↪️ काही निवडक excel सॉफ्टवेअर आपल्यासाठी⤵️


☸️  इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर , Excel software for 9th result.या FILES EXCEL TIPS AND TRICKS या WHATS GROUP  मधील काही मार्गदर्शक आणि अभूतपूर्व ज्ञान असलेले आणि कोणाच्याही समस्येला तत्परतेने सोडवणारे माझे सर्व गुरुजन आणि सदस्य यांनी तयार केलेल्या आहेत या सर्व फाईल्स साठी त्यांचे आभार !
.निश्चितच या FILES चा आपण अभ्यास करताना किंवा यांचा उपयोग करताना  स्वतःच्या ज्ञानात थोडी का होईना भर पडेल पण शेवटी एकच विनंती आहे की या FILE चा वापर करा पण दुरुपयोग करू नये म्हणजे EDIT करून स्वतःचे नाव देवू नये.ही नम्र विनंती. 

कसे वापरावे 


1)  STU. INFORMATION, FIRST SEMESTEER, SECOND SEMESTER मध्ये   माहिती भरावी.

2)  विद्यार्थी फोटो ठिकाणी फोटो टाका. 

3)  प्रथम सत्र, द्वितीय सत्र, वार्षिक निकाल, नोंदवही, गोषवारा व निकाल पत्रक direct

4)  पटसंख्या कमी असल्यास sheet  शाळेकरिता वापरा. जास्त असल्यास वर्गा   करिता वापर करा. 
तयार होतो. 5)  दाखल खारीज क्र. टाकून त्या विद्याथ्यांचे नोद्वाही व प्रगती प्रत्रक direct पाहू किंवा print काढता येईल.   
6 )इयत्ता टाकतांना 1ला, 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा असेच टाकावेत.  तरच गोषवारा तयार होईल. 
16 comments:

 1. सर " Download " या बटना वर क्लिक करा

  ReplyDelete
 2. For download - Click blue "Download" button in table.

  ReplyDelete
 3. Sir in ur main menu not include about 8th result

  ReplyDelete
 4. File open होत नाहि

  ReplyDelete
 5. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 6. File software that u have created is very useful and suitable. But one problem is there...... i want to edit school name and udise no only.... so please guide me to do so Suyog Borhade. 9403190690 (suyogborhade@gmail.com

  ReplyDelete
 7. very nice sirji class 9th result साठी काही नमुना असेल तर पाठवा.
  माझा mail anilmjadhav1979@gmail.com मो.नं.7875464204,7588424317

  ReplyDelete
 8. very nice sirji class 9th result साठी काही नमुना असेल तर पाठवा.
  माझा mail anilmjadhav1979@gmail.com मो.नं.7875464204,7588424317

  ReplyDelete
 9. Hallo sir please give me demo my mo no is 7038655211

  ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.