🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

मराठी चारोळ्या


मराठी चारोळ्या
>>>>【 डाऊनलोड करा】<<<<
नमस्कार, मराठी चारोळ्याच्या शरुंखलेत भर टाकत प्रेमळ चारोळ्या मी आज तुमच्या समोर देत आहे बघा तुम्हाला आवडतात का ह्या चारोळ्या. यात सुधारणा व शब्द बदल असतील तर कळावे...


चारोळ्या डाउनलोड करण्या साठी
>>>>【 डाऊनलोड करा】<<<<

1. घरात काळोख शिरेल म्हणुन
घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो

2. सुंदर लाटेवर भाळून
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला

3. चंद्राबरोबर चांदनी एकच असते
चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पण
तीला ते जमणार नाही


4. गावातले सगळे रस्ते
गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात

5. रात्रीची जागी राहून
रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती........

6. नाही म्हणाले नसले तरी
नाही म्हणाले नसले तरी
हो सुद्धा बोलले नाहीतो
विचारून थांबला तरी
मला काही सुचले नाही ....

7. तू सोडून जाशील म्हणुन
तू सोडून जाशील म्हणुन
मी वेडी झाली होती
आणि मी वेडी झाली म्हणुन
तू सोडून गेलास .......

8. काय सांगू तुला
काय सांगू तुला
जग माझ्यावर हसतं
तुझ्यासाठी वेडी झाली
असं उगाच बोलतं.......

9. मन किती वेडं असतं
मन किती वेडं असतं
नको तिथे धावतं
आपल्याला काय हवं आहे
हे त्याला बरोबर कळतं

10. तुझ्या शिवाय जगण्याचा
तुझ्या शिवाय जगण्याचा
विचार आता करते ....
जीवन इथेच थांबलं बघ माझं
आता मरन्याचा विचार करते .....

11. सगळ्यान मध्ये तू असलास तरी
सगळ्यान मध्ये तू असलास तरी
माझ्यासाठी तू ख़ास आहेस ....
माझे कड़क नियम दुसर्यांसाठी
तुला सगळ माफ आहे ......

12. शहाणं बनण्यापेक्षा मला
शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल .....

13. जगणं असह्य झाल्यावर
जगणं असह्य झाल्यावर
मरणही उशिरा येते
दुःख अजुन बाकी आहे
हे तेव्हा कळून येते

14. डोळ्यातून अश्रु ओघळला
डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।

15. तुझ्या विषयी बोलताना
तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते .....

16. तू मला फसवणार होतास कधीतरी
तू मला फसवणार होतास कधीतरी
हे आधीच मला माहीत होत
पण बर झाल मला अद्दल घडली
हे मनच माझ मानत नव्हत ........

17. घरात काळोख शिरेल म्हणुन
घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो.....

18. तुझ्या आठवणी आठवण्याचा
तुझ्या आठवणी आठवण्याचा
रोग लागलाय मला
तुझ्याकडचं विसरण्याच
औषध दे मला

19. तुझ्या पासून दूर जाताना
तुझ्या पासून दूर जाताना
मन जड़ झाले होते
चेहरा हसरा दाखवला तरी
डोळे भरून आले होते ...

20. मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
तू एक आहेस ....
पण तुझी इच्छा मी का करू ???
तू तर माझाच आहेस....

21. प्रेम करायचाच म्हटल तर
प्रेम करायचाच म्हटल तर
कुनाशिही जमत नाही
मनासारख्या जोड़ी दाराशिवाय
संसारात मन रमत नाही

22. कदाचित म्हणताना माणूस
कदाचित म्हणताना माणूस
नशिबावर अवलंबून असतो
हजारदा त्याच्याकडून फसुन
हित्याच्यावरच विश्वास ठेवतो

23. ओळखिच्या माणसाने
ओळखिच्या माणसाने
ओळखल्या सारखं वागायचं
कारण शोधून बोलन्यापेक्षा
कारनाशिवाय बोलायचं....

24. दिवेलागण वणव्यासारखी पसरते
दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्र उजळतं
तू दाराशी आल्यावर

25. रात्रं पटकन सरते
रात्रं पटकन सरते
तुला उराशी धरून
मग दिवसभर तुला पहात राहते
मी परक्यासारखं दुरून

26. आभाळ बरसताना
आभाळ बरसताना
सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला
दिशाहीन जाऊ द्यावं

27. पाऊस म्हणजे खरं सांगतो
पाऊस म्हणजे खरं सांगतो
परीक्षा असते स्वत:ची
किती गोष्टींची कबुली
आपण देत राहतो स्वत:शी

28. कुठून तरी येउन
कुठून तरी येउन
पाऊस ईथला होउन जातो
आणि माझ्यासोबत मी बनुन
तो हलवा होउन पहातो

29. वेड्या क्षणी भास् होतो
वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा

30. पाऊस एकदाचा पडून जातो
पाऊस एकदाचा पडून जातो
पावसाचे दिवस असले की
आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
एकदा डोळे पुसले की

31. पावसावरच्या निबंधाला
पावसावरच्या निबंधाला
कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
कारण मार्क देणारा आणि घेणारा
दोघांनाही तो कळत नाही

32. श्रवण म्हणजे मला वाटतं
श्रवण म्हणजे मला वाटतं
प्राजक्ताचे दिवस
स्रुष्टिने कधीतरी करून
फेडलेला नवस

33. शब्द हा शेवटचा उपाय आहे
शब्द हा शेवटचा उपाय आहे
प्रश्नांचं उत्तर मिळायला
नाहीतर एक कटाक्ष पुरतो
मनातलं गुज कळायला


34. मनाची तहान
मनाची तहान
पाण्यानं भागत नाही
हे बरं आहे की सगळ्यानाच
मनाची तहान लागत नाही

35. मला एक सुखी माणूस
मला एक सुखी माणूस
त्याची दु:ख सांगत बसला
आणि माझा दाटून आलेला अश्रु
मी निमुटपणे पुसला

36. त्याच्याकडे काय मागायचं
त्याच्याकडे काय मागायचं
हेच आपल्याला कळत नाही
म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही

37. पुढे अथांग पसरलेला सागर
पुढे अथांग पसरलेला सागर
मागे पसरलेला माझा गाव
मधे मी ठिपक्या एवढा
तरी मला माझं असं नाव

38. पहाटेआधी जाग येणं
पहाटेआधी जाग येणं
किती त्रासदायक असतं
सोसून झालेलं आयुष्य
उघड्या डोळ्याना दिसतं

39. एक निरंतर प्रवास सुरु होतो
एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे

40. तू क्षितिजासारखा......
तू क्षितिजासारखा......
जवळ यायला लागलं की लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की
आशेने पाहतोस



मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही

तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा

मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते

तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी

चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….

आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..

अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….

माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..

विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना…………………

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना……………

सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना

तुझ्या आठवणीत माझ्या
कित्येक रात्री जगात गेल्या
आणि त्या सुधा मला माझं
प्रेम मागत गेल्या .

तू माझा आहेस
अस म्हणताना
मनात काहीस होत
तुला मी माझं म्हटल्याच
मनही ग्वाही देत .

शोधल होत तू मला ,
य माणसांच्या गर्दीतून
आपल समजून .
तूच हरविलास या गर्दीत
आज मला विसरून


तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे माझे विरह प्रेम..!

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे…..आनंद स्वच्छंदी.

झाले शब्द आठवणींचे
मनातच ते सांडले
विखुरलेल्या शब्दांना
काव्यरुप आज लाभले.

प्रेमा आहेस का तु
इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी?
की नांदतोस तु सदैव प्रेमा
अवीट सुरावटींच्या संगी?



Tujhi aani majhi,
Maitri ashi asavi,
Tula kata tochala tar,
Kal mala yavi. Majhya peksha tujhyat,
Harvun jane mala pasant aahe,
Karan tujhya dolyat ramun janyat,
Ek vegalach aanand aahe.



तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून…..?



Gulabachya phoolat vadhalis tu,
Ya katyanna kay samajanar ?
Shrimantanvar prem karnari tu,
Ya garib priyakara che prem,
Tula kay samajanar ?



तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात….!
PREM, Shabd adich Aksharancha,
Nusta Aikla tari harsh deto,
Aani Ucchharla Tar..
don Othamadhe SparSh Hoto.



Gaar Waryat Santatdhar Koslnara Paus,
Ashyaweli Khidkit Ubhi Raha,
Haat Pudhe Kar Don Themb Pawsache Algad Zel.
AN Bag Mazi Aathawan Yete Ka.



मराठी SMS
हजार तारकांच्यामध्ये एखादा तरी ध्रुवतारा असावा,
प्रत्येक फुलाचा गंध निशिगंधाप्रमाणे मंद असावा,
जीवनाचा प्रवास कितीही संकटानी भरलेला असो,
सोबत फक्त मैञीचा आधार असावा.
No comments:
Share

फुलपाखरु फक्त १४ दिवस जगतात,
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकत...
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा...
No comments:
Share

आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं,
उध्वस्त झालेले आपले जीवन शून्यातून उभं करायचं असतं,
आई-वडीलांचे ऋण फिटल्याशिवाय मरणाचं नावसुद्धा काढायचं नसतं...
No comments:
Share

मैत्रीच्या या रेशीम गाठी असतात,
कधी ना तुटण्यासाठी,
नसतो त्यात कसलाचं स्वार्थ,
हाच आहे खर्‍या मैत्रीचा अर्थ!
No comments:
Share

पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही,
तेवढा जीव्हाळा मैत्रीत मिळतो,
 मैत्री मधल्या सावलीचा अर्थ,
कधी तरी उन्हातून आल्यावरचं कळतो...
No comments:
Share

आपलं नातं,
एक स्वप्न - कधीही न संपणारं...
एक सत्य - कधीही न मिटणारं...
एक भावना - कधीही न विझणारी...
एक विश्वास - कधीही न तुटणारा...

No comments:
Share

फुलाच्या पाकळ्या अनेक असतात,
परंतू फूल एक असते,
राधेसाठी कृष्णाची रूपे अनेक असतात,
तरीही राधेची प्रीत कृष्णावरच असते...!
No comments:
Share

मैत्री ही नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दु:खात ती रडावी,
पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी...
No comments:
Share

आयुष्य थोडचं असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडचं जगाव पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की घेणायाची ओंजळ अपुरी पडावी,
नाती अशी जपावी कि ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी असावी...
No comments:
Share

शब्दानांही कोडं पडावं,
अशी काही गोड माणसं असतात.
केवढं आपलं भाग्य असतं,
जेव्हा ती आपली असतात,
विसराव म्हटल तरी विसरणं तितकसं सोपं नसतं,
कारण प्रेमाचं नातं अतुट असतं...
No comments:
Share

आज ठरवलं खूप खूप लहान व्हायचं...
फुलपाखरु होऊन आकाशात उंच उडायचं...
पण नंतर जाणवलं की आता ते जमणार नाही...
मित्रांनासोडून आकाशात मन रमणार नाही .....!

No comments:
Share

आज तुझी आठवण आली, पापण्यांना ओले करुन गेली,
जातानाही असे काही सांगून गेली की,
वाळवंटातही गुलाब फुलावा अशी ह्दयास स्पर्श करुन गेली,
तुझी आठवण मला कधी सुखावते तर कधी दुखावते,
कधी हसवते तर कधी रडवते,
कधी एकटे पणा तर कधी तुझ्या आठवणीच्या गर्दीत असल्याचे अनुवते...
No comments:
Share

संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पहायला हवं...
प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं...
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं...
प्रत्येकाकडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं...
प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जगायला हवं...
No comments:
Share

किती क्षणांचं हे आयुष्य असतं,
आज असत तर उद्या नसतं,
म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं,
कारण इथे कोणीच कुणाच नसतं,
जाणारे दिवस जात असतात,
येणारे दिवस येत असतात,
जाणार्‍यांना जपायचं असत येणार्‍यांना घडवायच असतं,
आणि जीवनाच गणित सोडवायच असतं...
No comments:
Share

मैञी म्हणजे एक आधार,
एक विश्वास,एक शांती,
एक सुखद सहवास,
एक निस्वार दुःख व्यक्त करण्याची जागा,
एक उत्साह, भेटल्यावर चेहर्‍यावर उमटणार हास्य,
मदतीचा पहिला हात आणि जीवनभर असणारी साथ...
No comments:
Share

सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली,
कॉलेज कसं  "विधानसभेसारख" वाटतं...
आणि ती मुलाकडे पाहुन हसली की,
त्याला बिनविरोध "आमदार" झाल्यासारखं वाटतं...
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की,
"मुख्यमंत्री" झाल्यासारख वाटतं...
आणि लग्नाला एक वर्ष झालं की,
मग आदर्श घोटाळा केल्यासारख वाटतं ...
No comments:
Share

एवढसं स्वप्न पापण्यामध्ये भिजतं,
पापणी उघङल्यावर सत्य बाहेर पडतं,
पाखरु होउन आभाळाला गवसतं,
वेळ सरल्यावर सर्व काही उमगतं,
यालाच कोणीतरी "जीवन" म्हणतं.
No comments:
Share

उडत्या पाखराला परतीची तमा नसावी,
नजरेत सदा नवी दिशा असावी,
घरट्याचे काय आहे ?
बांधता येईल केव्हाही ,
शितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.....!
No comments:
Share

अक्षरापुढे  किंमत नसते पेनाची,
 ऊजेडापुढे किंमत नसते मेणाची,
"मैत्री" पुढे किंमत नसते sms ची,
 गरज असते ती फक्त "आठवणीची"
No comments:
Share

एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तर "प्रेम" करण्यासाठी,
 आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.
No comments:
Share

काही भाव बोलून जातात, तो अर्थ प्रत्येक शब्दात

शब्दात नसतो.
ओली हवा धूंद करते, ती साद नुसत्या हवेत नसते.
काही नाती ओढ लावतात, ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते.
प्रत्येक नाते प्रेमाचे हवे अशी काहीच गरज नसते,
तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे याला खुप महत्व असते...!
No comments:
Share

काही मिळवण्यापेक्षा काही हरवण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते ,
अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कविता,
खरंच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजाच वेगळी असते.
No comments:
Share

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात......!
No comments:
Share

हजार तारकांच्यामध्ये एखादा तरी ध्रुवतारा असावा,
प्रत्येक फुलाचा गंध निशिगंधाप्रमाणे मंद असावा,
जीवनाचा प्रवास कितीही संकटानी भरलेला असो,
सोबत फक्त मैञीचा आधार असावा.
No comments:
Share

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही,
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही,
पाऊस पडून गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळं होत नाही,
आठवण आली नाही असं कधी झालच नाही आ,
ठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही.
No comments:
Share

एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे..
समोरच्याच्या डोळयातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे...
मान अपमान मैत्रीत काहिच नसतं...
आपलं हृदय फक्त समोरच्याच्या हृदयात साठवता आलं पाहिजे...



No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.