माझी शाळा= माझे उपक्रम
माझी शाळा= माझे
उपक्रम
माझी शाळा सुंदर
शाळा
= ====================








शाळेचे नाव-- गोरेगाव पूर्व
मनपा माध्यमिक शाळा
,पहाडी.
तालुका-- गोरेगाव पूर्व
जिल्हा-- मुंबई उपनगर
पिन कोड -- 400063
शाळेची स्थापना -- 1/11/1973
यु डायस -- 27220300168
शाळेचा ईमेल -- spsingh1234590@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~
शाळेची वैशिष्टे 
~~~~~~~~~~~~~~~~~~
विद्यार्थांच्या
सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा
विकास करणारी कृतियुक्त अध्यापन पध्दती
(SEP) शाळा
सुधार प्रकल्प पध्दतीने शिक्षण
देणारी आमची शाळा.
शाळेविषयी माहीती
___________________________
-- गोरेगाव पूर्व
मनपा मराठी शाळा
भौतिक सुविधांनी समृध्द
आहे.
शाळेत सहा
संगणक व्हच्युअल क्लासरूम, अध्ययन
कार्ड, वर्कशीट, क्रिडा
साहित्य, संगीत साहित्य, आकर्षक
बैठक व्यवस्था, व
इतर भौतिक सुविधा
आहेत.
विद्यार्थी संगणक
साक्षर आहेत तसेच
संचलन, लेझिम, फ्रालिक्स मध्ये
निपुण आहेत.
शाळेला प्रशस्त क्रिडांगण आहे
तसेच क्रिडांगणाला संरक्षक भिंत
आहे.
शाळेमध्ये(Room to read) अद्यावत वाचनालय आहे.
शाळेत मुलींसाठी शिवणकाम व
मुलांसाठी सुतारकाम वर्ग सुरू आहेत.
शाळा इ. ५
ते १० वी पर्यंत आहे
प्रत्येक वर्षी
क्रिडा स्पर्धा व
इतर स्पर्धेमध्ये विद्यार्थी शाळेचे
नाव उज्वल करीत
असतात.









आम्ही शिक्षक 








1) एल यस तिवारी
(मुख्याध्यापक )
4)
कजार
सर
5)
आंधळे सर
6)
हुगार सर
7)
कटके सर
8)
आढाव सर
9)
मोरे सर
10श्रीमती धुरी
11)
श्रीमती मांजरेकर
12)श्रीमती देशपांडे
12)श्रीमती लक्ष्मी
13)श्रीमती सप्तर्षी
14)श्रीमती पाटकर
15)श्रीमती आमदे
16)श्रीमती तावडे
17)श्रीमती मुळीक
18)श्रीमती घरत
19)श्रीमती शिंदे
20)श्रीमती जोशी
21)श्रीमती पाटील
22)श्रीमती बोऱ्हाडे
23)श्रीमती सोनावणे
आणि शेवटी
मी
श्री . भरत
वटाणे
डिजिटल शाळा जून 2016 मध्ये
प्रस्तावित
प्रवेश प्रकिया - मोफत
वार्षिक फी -- नाही
विशेष प्रगती

~~~~~~~~~~~~~
🔷आनंददायी शाळा
🔷संगणक सुसज्ज शाळा
🔷संगीत साहित्य सुसज्ज
शाळा
🔷क्रिडा साहित्य सुसज्ज
शाळा
🔷शै. वातावरण सुसज्ज
शाळा
🔷पाणीपुरवठा सुसज्ज शाळा
🔷व्हच्युअल क्लासरूम सुसज्ज शाळा
🔷उपक्रमशील शिक्षक
=====================
@आमची शाळा@
गोरेगाव
पूर्व रेल्वे स्टेशन
जवळ आहे.
शाळेत पाणीपुरवठ्याची सोय
नळाद्वारे होत असते.
मुला मुलींसाठी स्वतंत्र मुतारी,स्वच्छतागृहे आहेत.
शाळेस मोठे
सभागृह उपलब्ध आहे.
🔷शाळेत राबविले जाणारे
उपक्रम🔷
बालवाचनालय
संगणक प्रशिक्षण
आज माझा वाढदिवस
वर्ग सजावट
संदर हस्ताक्षर
विपश्यना, आना पान
योगासने
सहल
व्हच्युअल द्वारे अध्यापन
BCPT च्या
इंग्रजी CD द्वारे अध्यापन
नाविन्यपूर्ण परिपाठ
माझी शाळा माझी
स्वच्छता
🔶शाळेतील शासकीय योजना🔶
~~~~~~~~~~~~~~~~
27 शालेय उपयोगी वस्तू
वाटप
आरोग्य तपासणी
शालेय पोषण
आहार
उपस्थिती भत्ता
वाटप
बस पास
येाजना
पुस्तके वाटप
Good bhawa
ReplyDeleteफारच छान
ReplyDeleteVery good. keep it up.
ReplyDeleteसुंदर आहे
ReplyDeletevery nice sir.
ReplyDeleteVery Very Good
ReplyDeletekhop chan
ReplyDeleteVery Good
ReplyDeleteसमग्र माहितीचा अनमोल खजिना
ReplyDeleteसर्वशिक्षकांना लाभदायक आहे
खूप खूप शुभेच्छा ...धन्यवाद !!
समग्र माहितीचा अनमोल खजिना
ReplyDeleteसर्वशिक्षकांना लाभदायक आहे
खूप खूप शुभेच्छा ...धन्यवाद !!
very nice
ReplyDeleteGOOD WORK SIR
ReplyDelete1 ली ते ८ वी वर्ग निहाय वार्षिक शाळा तपासणी फॉर्म pdf टाकायला हवे होते वार्षिक तपासणी सुरु झाली आहे .
ReplyDelete