🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

मोबाईल मध्ये CATALOG तयार करा

मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.

प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला Catalog तयार करावा लागतो त्या मध्ये हजार दिवस गैरहजर दिवस टोटल तसेच सरासरी काढावी लागते ..!


त्यापासून सुटका होण्यासाठी आपल्या साठी एक खास  APP घेऊन येतोय त्या मध्ये फक्त एकदा  तुम्हाला विद्यार्थ्यांचे नाव DOB आणि  जात टाकल्यास,

१.    हजर दिवस,गैरहजर दिवस, मुले/मुली पट, जातवार पट, सरासरी, जातवार सरासरी, विद्यार्थ्याचे महिना अखेरचे वय(वर्ष,महिना,दिवस) इ. सर्व आपोआप तयार होते.
२.    वर्षभराचे सॉफ्टवेअर- मागिल महिन्यातील सर्व विद्यार्थी माहिती पुढिल महिन्यात आपोआप येते.
३.    मागिल सर्व दिवसाचे हजर दिवस चालु महिन्यात आपोआप add केले जातात.

डाउनलोड करण्यासाठी    👉👉 येथे क्लीक करा येथे क्लीक करा 👈👈

डाउनलोड करण्यासाठी    👉👉 येथे क्लीक करा येथे क्लीक करा 👈👈
 


  कसे वापरावे?















 १.  एक्सेल शीट ची झुम लेवल 110 % पेक्षा कमी ठेवू नका( एक्सेल मध्ये
खालील डाव्या बाजुला झुम बार आहे)









 २.  विद्यार्थी नावापुढे M / F टाइप केल्यानंतरच सॉफ्टवेयर संख्या मोजते,












 ३.  विद्यार्थी नावे युनिकोड मध्येच टाइप करा




 ४.  सॉफ्टवेअरमध्ये जातवार पट बरोबर येण्यासाठी धर्म व जात या
 कॉलममध्ये जात न टाकता,
कोणतेही टिंब न टाकता सलग इंग्रजित जात संवर्ग टाइप करा-
जसे open , obc, sc, st, nt इ.(याव्यतिरिक्त इतर संवर्ग count होत नाहीत)
* हजर विद्यार्थ्या साथी p व गैरहजर साठी a टाइप करावे.













* विद्यार्थी सकाळाच्या सत्रात हजर राहिल्यास एक दिवस हजर मोजला जातो.











 ५. हे सॉफ्टवेअर फक्त ४५ विद्यार्थ्यासाठीच आहे.













 ६. आकार मोठा असल्यामुळे सामान्य कागदावर print setup होत नाही


निर्मिती :- सुनील बलभीम सागरे,



विषय शिक्षक, विद्यामंदिर किसरूळ, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर

7 comments:

  1. Not able to edit any thing in mobile

    ReplyDelete
  2. Not able to edit any thing in mobile

    ReplyDelete
  3. होणार सर सुरवातीला सदरील फाईल pc मधे सेव करुण डिटेल भरा मग मोबाईल मधे यूज़ करा !

    ReplyDelete
  4. 45 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास काय करावे? कृपया 9028778689 या व्हाट्सएप्प नंबर साधु शकता.

    ReplyDelete
  5. कंप्यूटर मधे शीट डाउन लोड केल्यावर ही त्यात काहीही एडिट होत नाही कृपया मार्गदर्शन करावे।

    ReplyDelete
  6. शैक्षणिक वर्ष 15-16 आहे 16-17साठी उपयोग कसा करावा

    ReplyDelete
  7. शैक्षणिक वर्ष 15-16 आहे 16-17साठी उपयोग कसा करावा

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.