आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]

डेली अटेंडन्स अँप संपूर्ण माहिती

🔷  डेली अटेंडन्स अँप डाउनलोड करण्यासाठी

👉👉👉  येथे क्लिक करा 


(सौजन्य : सोमनाथ गायकवाड सर)


🔷 डेली अटेंडन्स अँप याचे mannual डाउनलोड कारण्यासाठी 


👉👉👉 येथे क्लिक करा 

🔶 डेली अटेंडन्स अँप कसे वापर करायचे याचा विडिओ बघण्यासाठी 


👉👉👉 येथे क्लिक करा

सौजन्य :बालाजी जाधव

==================================
!!  !!
👇👇👇   हे पण वाचा  👇👇👇


उपस्थिती app

विद्यार्थी दैनंदिन हजेरी भरण्यासाठी Daily Attendance App डाउनलोड करण्यासाठी स्टूडेंट पोर्टल वर या आठवड्यात सोय उपलब्ध झाली आहे.

➤ उपस्थिती app बाबत

  ➦ येत्या 2 जानेवारी पासून  महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी दररोज online भरायची आहे

  ➦या साठी शासनाने एक app तयार केले आहे ज्याचे नाव आहे  Daily Attendance ( दैनिक हजेरी )

  ➦या app मध्ये प्रत्येक तुकडी व इयत्ता नुसार विद्यार्थी उपस्थिती भरायची आहे.

  ➤ या साठी आता पूर्व तयारी असायला हवी.
ती म्हणजे आता प्रत्येक वर्ग शिक्षकांकडे एक android स्मार्ट फोन पाहिजे.
 
 ➤ पूर्वतयारी (App डाऊनलोड करण्यापूर्वी)
      ➦हा app आपल्या मोबईल मध्ये डाऊनलोड करण्या पूर्वी आपल्याला student पोर्टल वर सर्व प्रथम दोन कामे करावी लागतील.
  ➦१) बदली करून गेलेले शिक्षक delete करणे व नवीन शिक्षक create करणे.
हे काम आपल्याला https://education.maharashtra.gov.in  या सरल च्या वेबसाईट वरील student portal मधील master या tab मध्ये जाऊन create teacher user (या ठिकाणी खाली शिक्षकांची यादी आहे यात फक्त जे बदलून दुसय्रा शाळेवर गेलेत त्यांना delete करून नवीन शिक्षक add करून घ्यावेत.) या मेनूत  प्रत्येक शिक्षकाचे नाव, शालार्थ id, पद, कार्यालय, इ-मेल आयडी, mobile क्रमांक add करून Resister बटनावर  क्लिक करावे.

  ➦२) maintanance या tab मध्ये  assign class teacher यात प्रत्येक वर्गशिक्षकाला  वर्ग आणि तुकडी शिक्षक नेमावी लागेल.


➤ प्रत्यक्ष app चा उपयोग

➦ या नंतर आपल्याला student पोर्टल वरून Attendance app वरून एक apk डाऊनलोड करून आपल्या android मोबईल मध्ये इंस्टाल करावा लागेल

➦ शाळेचा udise क्रमांक टाकून आपल्या रजिस्टर mobile ने लॉगीन करावे लागेल.

➦ हा जो रजिस्टर mobile नंबर आहे जो student पोर्टल वर create teacher user हा tab आहे त्याच्यात असणार आहे तो आपल्याला बदलता सुद्धा येणार आहे.

➦ आपण कोणता रजिस्टर मोबईल नंबर वापरणार आहोत हे पाहण्यासाठी Reports – HM level -  teacher master या मध्ये पाहता येतो.

➦ आपण जेव्हा App मध्ये udise क्रमांक व mobile क्रमांक टाकून register या बटनावर click करू तेव्हा आपल्या mobile वर एक one time password (OTP) येईल तो टाकून confirm otp वर click करायचे आहे.

➦ त्या नंतर आपल्या समोर स्क्रीन वर दोन ऑप्शन येतील.
                1)   VIEW ATTENDANCE REPORT.

                2)  SUBMIT ATTENDANCE REPORT.


➦ आपण SUBMIT ATTENDANCE REPORT वर click करू तेव्हा आपल्या समोर एक स्क्रीन येईल त्याच्यातील  इयत्ता , तुकडी व दिनांक निवडावी. एक सूचना येईल Mark absent student त्या वेळी ok या बटनावर click करायचे आहे.

➦ या नंतर आपल्या समोर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी येईल आपण फक्त जे गैरहजर आहेत त्याच्या पुढे चौकोनात  click करायचे आहे. तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या पुढे एक चेक मार्क येईल.


➦ सर्वात खाली एक submit attendance हे नारंगी रंगात बटन आहे त्याच्यावर click करायचे आहे.


➦ आपल्या समोर त्या दिवशी किती विद्यार्थी हजर व किती गैरहजर आहेत तसेच त्या दिवसाची तारीख येईल आपण नंतर ok बटनावर click करायचे आहे.


➦ attendance submit successfully. Do you want continue असा मेसेज येईल आपण yes किंवा नो करा.


➦ view attendance report वर click केल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्धी हजेरी दिनांक नुसार पाहता येणार आहे.

=====================================

*उपस्थिती व सेल्फी app वापरताना सूचना*

*प्रदिप पाटील*

*SARAL Online.com*

*हा app आपण assign केलेल्या वर्गासाठी एका वेळेस एकाच मोबाईल वर चालणार आहे*

*आपला जरी वर्ग स्टूडेंट पोर्टल वर assign करते वेळी बदलला असेल तर app uninstall करण्याची गरज नाही. App मधील refresh student वर क्लिक केले की विद्यार्थी यादी अपडेट होईल*

*ही विद्यार्थी यादी स्टूडेंट पोर्टल वरील reports - hm level - catalogue मधील आपल्या वर्गाची यादी असेल. out of school व not known तुकडितिल विद्यार्थी येणार नाहीत. आपले विद्यार्थी जर चुकून दुसऱ्या तुकडित किंवा out of स्कूल केले असतील तर त्यांना undo करावेत*

*असे केल्या नंतर आपल्याला app वर अलर्ट येईल आपण रेफ्रेश स्टूडेंट करावेत*


*ही हजेरी इयत्ता 1ली ते 12 वी पर्यत घ्यायची आहे , मागील दिवसाची हजेरी आपण 2 जानेवारी पासून भरू शकता*

*जर हा app मोबाईल मधून uninstall केला तर परत इन्स्टाल केल्यावर register करण्याची गरज नाही system आपोआप मोबाईल trace करते*


*आपल्याला मोबाईल क्रमांक बदलाचा असेल तर create teacher user मध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करून daily attendance वर क्लिक करून unregister करा व नव्याने register करा*


*आपल्याला दुसऱ्या मोबाईल वर app वापरायचा असेल तर daily attendance मधील unregister मध्ये डिवाइस unregister करा , नवीन मोबाईल मध्ये app डाउनलोड करून नव्याने register करा*


*सेल्फी साठी फक्त सोमवारी सुविधा दिली जाईल**प्रदिप पाटील*

1 comment:


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.