आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]

प्रथम सत्र निकाल तयार करण्याचे एक्सेल सॉफ्टवेअर !

प्रथम सत्र (संकलित)निकाल तयार करताय ?

😥 किचकट वाटत असेल तर थांबा ! 🤚🏽

🌟 खालील Excel सॉफ्टवेअर मध्ये फक्त विद्यार्थी माहिती आणि गुण भरा खालील माहिती आपोआप तयार होईल !

📮  कितीही विद्यार्थो किंवा तुकड्या असेल तरी चालेल!
📮 सर्व गुणांची बेरीज आपोआप निघते !
📮 श्रेणी आपोआप निघते !
📮 प्रथम सत्र /द्वितीय सत्र निकाल स्वतंत्र मिळतो !
📮 विद्यार्थ्यांच्या फोटो सह प्रगती पुस्तक तयार होते !
📮 निकाल प्रिंट (कलर/B&W) काढता येते!
📮 वर्णनात्मक नोंदी आपोआप येतील !
📮 एकूण हजर दिवस आणि वार्षिक दिवस आपोआप निघेल !
🔜 इतर अनेक सुविधा.....*

सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा !


Or
🔜 डाउनलोड 👇


 सॉफ्टवेअर वापरावे कसे व्हिडिओ बघा !

CCE 2.03 चा डेमो व्हिडीओ पहा ..


🎯 CCE 2.03 चा वापरावे कसे याची  Pdf  डाउनलोड करा 

🔜PDF साठी येथे क्लिक 🔙

किंवा
सदरील सॉफ्टवेअर वापरावे कसे आणि पासवर्ड साठी सरांच्या साईट ला भेट द्या 👇
🔜 http://www.curiosityworld.in/2017/10/cce-software.html?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदरील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमाप Excel सॉफ्टवेअर हे आमचे एक्सेल गुरू " मा.श्री.संजय गोरे " सरांनी तयार केले आहे !

त्यांच्या कार्याला सलाम ! कारण त्याच्याच मुळे रिझल्ट तयार करण्यासाठी लागणारा वेळ मानसीक ताण खूप कमी झाला आहे !

शेवटी एवढंच म्हणतो अनेक शिक्षकांचा वेळ वाचविला सर ,हा विद्यार्थी रूपी आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहो !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Recent Posts Widget

8 comments:


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.