🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

सरल महत्वाचे अपडेट,saral update

सरल महत्वाचे अपडट


>>【Click Download 】<<


१ली व्यतिरिक्त सर्व नवीन विद्यार्थी सरल मध्ये कसे भरायचे ??

 माहिती चे pdf डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा




*सरल स्टुडेंट नविन नोंद बाबत*

🔰🔰🔰🔰N🔰🔰🔰🔰

 *बाहेर राज्यतून आलेल्या तसेच ज्यांची सरल मध्ये अद्याप माहिती नोंदवून झालेली नाही अश्या विद्यार्थी ची माहिती भरणे बाबत*

🚸🚸🚸🚸N🚸🚸🚸🚸

beo कार्यालयातून सुविधा घेण्यापुर्वी खालील माहिती तयार ठेवा

👉🏼विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव
👉🏼आईचे पूर्ण नाव 
👉🏼इयत्ता 
👉🏼डिव्हिजन 
👉🏼शाखा 
👉🏼माध्यम 
👉🏼आधार नंबर 
👉🏼लिंग 
👉🏼वयात सूट आवश्यक आहे का ?
👉🏼जन्मतारीख 
👉🏼सेमी इंग्रजी - होय /नाही 
👉🏼शाळेत प्रवेश दिनांक 
👉🏼सुरवातीचे प्रवेश वर्ग 
👉🏼प्रवेश प्रकार
 (RTE 25 % कोटा,Regular, वयानुरूप ) 
 👉🏼जनरल रजिस्टर नंबर
👉🏼धर्म 
👉🏼category 
👉🏼BPL 
👉🏼मिळणाऱ्या सुविधा (वाहन भत्ता ,गणवेष,उपस्थितीभत्ता ,सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना )    

🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡

*महत्वाची सुचना BEO लॉगिन वरून एका दिवशी फक्त 10 शाळांना नवीन नोंदणी करिता tab देण्याची सुविधा देण्यात आली आहे*

💠 त्यामुळे संबंधित शाळेला फक्त 1 किंवा 2 दिवस माहिती भरायला दिले जाईल .

 *19 sept 2016 पूर्वी माहिती भरून घ्यावी*

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

*सरल नविन विद्यार्थी नोंद बाबत*
👫👫👫👫👫👫👫👫👫👫
✅   *मागील वर्षी ला नोंदणी करायचे राहिलेले विद्यार्थी*
✅  *वयानुरूप दाखल मुले*
✅  *पुनप्रवेश*
✅  *परराज्यातुन दाखल मुले.*
✅ *अनधिकृत शाळेतून दाखल मुले*
👫👫👫👫👫👫👫👫👫👫
अशा सर्व विद्यार्थी नोंदणी साठी *आपल्या शाळेला beo login वरून एक tab आपल्या शाळेला जोडून दिली जाते beo login वरून विद्यार्थी नोंदणी करता येत नाही फक्त tab जोडून दिली जाते*हे लक्षात घ्यावे 

tab जोडून दिल्यावर करावयाची process 

☝student port वर जाऊन hm roll निवडून आपल्या शाळेचे login करा

☝त्यानंतर आपणास screen वर new entry tab दिसेल त्या खालील sub tab click करा

☝personal व home यापैकी *personal* वर click करा 

☝विदयाथीँ from open होईल आपल्या शाळेतील ज्या ज्या वर्गातील विद्यार्थी नोंदणी करायचे राहिले असे सर्व विद्यार्थी अचुक इयत्ता निहाय भरा 

*लक्षात घ्या एका वेळी एकच विद्यार्थी नोंद करून save करा असे एक एक विद्यार्थी भरून घ्या व save करत चला*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आपण भरलेले विद्यार्थी अचुक नोंद झाले कि नाही यासाठी
 *report tab* वर hm वर जाऊन pdf किंवा एक्सेल किंवा कँटलाँग या sub tab वर इयत्ता व तुकडीनिहाय चेक करा विद्यार्थी नावे दिसले कि काम पूर्ण झाले असे समजावे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





School पोर्टल ची माहिती Offline भरण्याबाबतचे मराठी Manual 
  
https://drive.google.com/open?id=0B4TAQRVcKMVhQlNxSll6eUpHZ00

>>【 DOWNLOAD PPT. PDF 】<<

सरल student पोर्टल चे काम करताना आलेल्या समस्या येथे नोंदवा



सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता  १ ली च्या मुलांची (नवीन मुले) सरल student पोर्टल ला माहिती कशी भरावी हे समजून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.



राज्यस्तरीय सरल whatsapp समुहात सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा ......


student पोर्टल मध्ये आधार माहिती भरावयाची माहितीपुस्तिका पहाण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 


सरल मास्टर ट्रेनर साठी उपयुक्त file




STUDENT TRANSFER करण्याविषयी माहिती पत्रक

No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.