आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]

शालेय वेळापत्रक , Auto school Timetable maker app.

🏣 शालेय वेळापत्रक 🏣
मित्रांनो शाळा सुरू झाल्यावर सर्वात मोठे जिकिरीचे काम म्हणजे शालेय वेळापत्रक बनवणे !

पण आता तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही !

आज एक असे अॅप पाठवत आहे का ज्यात फक्त विचारलेली माहिती भरा.

तुमचे वेळापत्रक लगेच तयार होईल

खालील लींक वर क्लीक करुन

       💐" शालेय वेळापत्रक" 💐

हे अॅप डाउनलोड करण्यासाठी

👉👉येथे क्लिक करा 👈👈

➡Download From Play Store Click Here ⬅

➡Download From Play Store Click Here ⬅


*पुढील माहिती भरा*

*🌞शाळेच्या वेळा*
*🌞विषयाची माहिती*
*🌞वेळापत्रक तयार करा*
*🌞तयार वेळापत्रक*
      *पहाण्यासाठी*
           *_वेळापत्रक_*
      *या बटनावर क्लीक करा*


➡   शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )


धन्यवाद 👐👐👐👐👐


7 comments:

 1. सर इ. ६ वी नवीन अभ्यासक्रमाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी कविता असतील तर पाठवा.
  तसेच इ ६ वी नवीन पाठ्यक्रमाचे वार्षिक नियोजन व मासिक नियोजन असेल तर कृपया post करा

  ReplyDelete
 2. सर इ. ६ वी नवीन अभ्यासक्रमाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी कविता असतील तर पाठवा.
  तसेच इ ६ वी नवीन पाठ्यक्रमाचे वार्षिक नियोजन व मासिक नियोजन असेल तर कृपया post करा

  ReplyDelete
 3. ६ वी नवीन पाठ्यक्रमाचे वार्षिक नियोजन व मासिक नियोजन असेल तर कृपया post करा सर

  ReplyDelete
 4. वेळापत्रक तयार होत नाही सर्व विषय भरले शाळेची वेळ भरली.तयार करा बटनावर click केले तेव्हा unfortunatelly शालेय वेळापत्रक stops असा message येतो

  ReplyDelete
 5. Sir saral ani udiase madhe mazi appointment chukali ahe ti durst karata yeil ka

  ReplyDelete
 6. plz sent me link of school timetable maker

  ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.