🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

TET चा पहिला पेपर 7 Jun ला होणार .


महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा
पहिला पेपर ७ जून २०१६ रोजी होणार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य
 शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी-२०१५)
 चा पेपरफुटीच्या कारणाने रद्द करण्यात आलेला
 पहिला पेपर १८ मे २०१६ रोजी घेण्यात येणार होता,
मात्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा
असल्याने सदरील परीक्षा आता ७ जून २०१६ रोजी
 घेण्यात येणार आहे, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.





No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.