आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]

इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर , Excel software for 9th result.

🌀 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर 2017-18 ! 🌀

9 वी वार्षिक निकाल Excel सॉफ्टवेअर
9th Result Software


◻ इ 9 वी चा रिझल्ट तयार करणे खूप खिचकट व मेहनतीचे काम आहे !या सॉफ्टवेअर मुळे रिझल्ट फक्त एका तासात तयार होईल ! ◻

🔮 फक्त चाचणी व प्रथम सत्र/द्वितीय सत्राचे गुण भरा बाकी सर्व  कॅलकुलेशन हे सॉफ्टवेअर करेल!

🔰 प्रथम सत्र / द्वितीय सत्र चा रिझल्ट आपोआप तयार होईल!

🔰 Annual Result सुद्धा आपोआप तयार होईल !

🔰 विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाकल्यास त्याचे मार्कशीट आपोआप तयार होईल!

```सर्व फॉरमॅट हे नविन GR नुसार तयार करण्यात आले आहेत!```

Download Link ⏬ ( update on 14/03/18)
Or वरिल लिंक काम करत नसेल तर खालील लिंक वर क्लिक करा!

🔜  https://drive.google.com/open?id=1u3dOrYt3HPRU7NhYM93BA9GMu9swZURA

☸️ वरिल सॉफ्टवेअर इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा !

🔜 https://drive.google.com/open?id=1UeGCDTW-fWn1C6OqShiSTG9KRdRYcEal

______________________________

✔️ सूचना कसे वापरावे ✔️

१) सर्वात आगोदर    STUDENT  शीट मधे शाळेचे नाव ,विद्यार्थांचे नाव,आईचे नाव ,वर्ग ,माध्यम,GR NO,इयत्ता एवढेच टाकावे .
२)  नंतर  FIRST SEM        शीट मध्ये चाचणी व प्रथम सत्राचे मार्क्स टाकावे बाकीचे कॅल्कुलेशन आपोआप निघेल.
३)  नंतर SECOND SEM      शिट मधे सुद्धा तसेच चाचणी व प्रथम सत्राचे मार्क्स टाकावे बाकीचे कॅल्कुलेशन आपोआप निघेल.
४ ) एवढे भरल्या नंतर बाकीच्या सर्व शीट जसे प्रथम सत्र/द्वितीय सत्र, Annual Result ,Main Result आपोआप तयार होतील !
५) रिपोर्ट कार्ड शीट मध्ये फक्त विद्यार्थ्याचा रोल नंबर टाका बाकी सर्व गुण ग्रेड आपोआप तयार होईल .

_____________________________________________

↪️ काही निवडक excel सॉफ्टवेअर आपल्यासाठी ⤵️


2 comments:

  1. According to Shikshan Sankraman Sept.2017
    1st Term + 2nd Term + Annual Work = G.Total = Total
    100 + 100 + 100 = 300 = 100

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.