🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

पायाभूतचे Excel सॉफ्टवेअर,रिझल्ट बनवा/श्रेणी काढा 1 मिनिटात!

🌻 पायाभूत चाचणीचे Excel सॉफ्टवेअर ☘Baseline Exam Excel software for Result !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⏹️ पायाभूत चाचणी 2018-19 गुण दान तक्ते 

https://drive.google.com/folderview?id=0B4GHz5qv35uNWklFbDhxbDAtVVk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

( पायाभूत चाचणीचा रिझल्ट बनवा 5 मिनिटात ! )




💥👉🏼  वैशिष्ट्ये 👈🏻💥


🦋 ⏭ सर्व गुणांची बेरीज आपोआप होते !


🦋 ⏭ वर्गाची टक्केवारी आणि श्रेणी आपोआप निघते !

🦋 ⏭ शाळेची श्रेणी आपोआप निघते !

🦋  ⏭ सर्व माहितीची प्रिंट काढून सेव्ह करता येते!


(डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटणावर क्लिक करा)



💥👉🏼    डाऊनलोड    👈🏻💥

सदरील एक्सेल सॉफ्टवेअर अनिस शहा सरांची बनवले आहे त्यांचे खूप खूप आभार !
(7744880800)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

animated-new-image-000215058 शिक्षक पदांची भर्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💐💐पायाभूत गुणनोंद तक्ते💐💐

🌹शिक्षक बंधू भगिनीनो,
आपल्यासाठी सन २०१७ - १८ साठीचे पायाभूत चाचणीचे गुणतक्ते उपलब्ध करून देत आहोत.
🌷 सदर गुणतक्ते EXCEL  या FORMAT मध्ये असून आपण ते सहज Edit करू शकता.
🌷 सर्व विद्यार्थ्यांची गुणांची  बेरीज आपोआप होते .
🌷 टक्केवारी आपोआप होते तसेच श्रेणीही आपोआप तयार होते .
🌷सदर FILE डाऊनलोड करण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.







💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹
श्री पंकज रासकर
9421209613
💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹
अन्य फाईल्स साठी पंकज सरांचा ब्लॉगला भेट द्या 



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

animated-new-image-0002 हृषीकेश चौधरी सरांचे पायाभूत चाचणी साठी तयार केलेले Excel सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाऊनलोड बटनावर क्लिक करा !







                           *वैशिष्टे*
१. सेल लॉंक असल्याने रिकाम्या सेलमध्ये माहिती भरतांना त्रास होत नाही
२. सर्व तक्ते एकाच फाईलमध्ये असल्याने संकलन व श्रेणीसाठी पुन्हा माहिती भरण्याची गरज नाही
३. Drop down menu चा वापर केल्याने माहिती भरतांना त्रास होत नाही व चुका होत नाहीत.
                 *माहिती कशी भरावी*
१. जर आपल्याकडे पूर्वीची माहिती तयार असेल तर या फाईलमध्ये माहिती पेस्ट करतांना paste special या प्रकाराचा उपयोग करून value या format मध्ये माहिती पेस्ट करावी. नसेल तर तुम्ही type करू शकता.
२. लिंग व हजर-गैरहजर माहिती भरतांना Drop down menu चा वापर करावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*💐पायाभूत परीक्षा 2017-18* 💐*

*विषय :भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान श्रेणी निकाल*
मित्रांनो, पायाभूत परीक्षाचेचा श्रेणीनिहाय निकाल बनवायचाय तर अगदी कमी वेळात आपल्या वर्गाचा आणि शाळेचा निकाल बनवा. त्यासाठी खालील एक्सेल file डाउनलोड करा.

*☄पायाभूत परीक्षा प्रोग्रॅम शाळा_160 पट ☄

 🔹वर्गातील प्रत्येक मुलाची श्रेणी व वर्गाची श्रेणी ऑटोमॅटिक काढण्यासाठी सोपी excel file
🔹फक्त वर्गातील प्रत्येक मुलांची नावे, एकूण लेखी व तोंडी मार्क्स ह्या 3 गोष्टी फक्त भरा
🔹मग पहा वर्गातील प्रत्येक मुलाची विषय श्रेणी व वर्गाची श्रेणी तयार असेल
🔹160 पटाची क्षमता
🔹खालील लिंक ला क्लिक करून excel file डाउनलोड करा आणि बनवा जलद आपला निकाल.
🔹प्रिंट काढून शाळेत ठेवा.

डाऊनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा
   〰〰〰〰〰〰〰〰
        
       *-Created by-*
            *♦रत्नदीप भालेराव ♦*
               *🔹ता खेड जि पुणे🔹*
          *📞WA 9881543840🔹

🙏🏼 सर्व शिक्षकांपर्यंत पोहचवा 🙏🏼
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 पायाभूत चाचणी गुण दान /श्रेणी तक्ते pdf/Excel मधे !

 शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )




8 comments:

  1. please give the 9th class english maths and marathi subjects baseline mark entry sheet

    ReplyDelete
  2. खुपच उपयुक्त blog आहे सर
    आपल्या शैक्षणिक कार्याला नमस्कार

    ReplyDelete
  3. Its Realy Very Nice Work.. Thank You Very Much Sir

    ReplyDelete
  4. पुनर्मान्यता ओन लाईन साठी वेब साईट कुठली

    ReplyDelete
  5. सर excel file पासवर्ड protected आहे password काय आहे?

    ReplyDelete
  6. 5-8 Result English madhil exel software milel ka

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.