🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2017

Part 1

मित्रांनो आपली शाळा स्वच्छ, समृद्ध व आरोग्यदायक असावी असे प्रत्येकालाच वाटते आणि त्यानुषंगाने प्रत्येक जण आपापल्या परीने झटतही असतो. आपल्या या प्रयत्नांना आता अधिक वाव देवून आपल्या कार्याचा सन्मान करणेकरीता *भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय* द्वारे सादर आहे

 ╔═══════════════════════╗          

        ❖ स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१७ 

 ╚═══════════════════════╝

>>> CLICK HERE TO APLY <<< 

ज्या मध्ये राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सहभागी होता येईल.


*कालमर्यादित कार्यक्रम*

⏰ *1 सप्टेंबर 2017 ते 31 ऑक्टोबर 2017*⏰

✍🏻 *शासननिर्णय 7 सप्टेंबर 2017*
--------------------------------------------

📚 *कार्यक्रमाचे स्वरूप/वैशिष्ठे*

👉🏻अंमलबजावणिकरीता राहणार तीन समित्या

👉🏻तालुका स्तर,जिल्हा स्तर,राज्य स्तर

👉🏻तालुका स्तरावर अध्यक्ष:- मा गशिअ,व अन्य सदस्य,जिल्हास्तर अध्यक्ष:-मा मुकाअ,व अन्य सदस्य,राज्यस्तर अध्यक्ष:-मा प्रधान सचिव,व अन्य सदस्य

🏆 *पुरस्कारासाठी 5 क्षेत्रे व 39 घटक*

*१)पाण्याची उपलब्धता*
*२)शौचालयाची व्यवस्था*
*३)हात धुण्याची व्यवस्था*
*४)देखभाल व्यवस्था*
*५)वर्तनुक बदल व क्षमता विकास*

🌷 *गुणांचे निकष व संकेत* 🌷

*१)90 ते 100--हिरवा रंग*
*२)75 ते 89--निळा रंग*
*३)51 ते 74--पिवळा रंग*
*४)35 ते 50--नारंगी रंग*
*५)35 पेक्षा कमी--लाल रंग*

🏆 *शाळांना पुरस्कार देवुन सन्मानित*

*निकष*

👉🏻ग्रामिण भागातील 70% शाळा,शहरी भागातील 30%

👉🏻शासकिय व अनुदानीत शाळा

👉🏻शा पो आ पुर्वी स्वच्छ हात धुणे(10मुलामागे 1 नळाची तोडी)

👉🏻राष्ट्रिय पातळीवर-100 शाळा,राज्यस्तरासाठी-40 शाळा,जिल्हास्तरासाठी-48

*साहेबाच्या अत्यावश्यक सुचना**

✍🏻7 आक्टो 2015 चा G R वाचावेत

✍🏻शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्नता प्राप्त व्हावी

✍🏻हातधुण्याचे 7 स्टेज

✍🏻शौचालय वेगवेगळे

✍🏻आनंदी व समाधानी जीवनाचा लाभ

✍🏻सांडपाणी,घनकच-यांचे व्यवस्थापन

✍🏻राज्य पुरोगामी आहे,शाळेतुन मुलांना सवय लागावी,सवय लावने हा शिक्षणाचा भाग आहे.

✍🏻प्रत्येक शाळेनी सहभागी होवून नामांकन दाखल करावेत



  घटक
 download
 स्वच्छ विद्यालय Apps
 स्वच्छ विद्यालय गाईड लाईन PDF
 स्वच्छ विद्यालय वेबसाईट
    view
स्वच्छ विद्यालय माहिती pdf 
स्वच्छ विद्यालय पुरस्कार GR दि ७ सप्टेंबर २०१७
स्वच्छ विद्यालय पुरस्कार व्हिडीओ वाघमोडे सर
download

View


निकष व गुणदान :-
═══════════════
मूल्यांकन करण्यासाठी एकूण ५ क्षेत्रांचा समावेश असेल त्यांचे गुणदान पुढील प्रमाणे
1. Water                                                22
2. Toilet                                                28
3. Hand-washing with soap          20
4. Operation & Maintenance          15
5. Behavior change and
capacity building                          15
_____________________________
Total Marks                                       100

एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांवर
शाळेचा रेंटिंग पुढील प्रमाणे असेल
School Rating Scheme
═══════════════════
प्राप्तांक स्टार रॅंक शेरा
90% — 100% *ग्रीन* еxcellant
75% — 89 % *ब्ल्यू* very good
51% — 74% *येलो* good
35% — 50% *ऑरेंज* need
improvement
35 % च्या खाली *रेड* poor
सदर स्पर्धा ही
❒⍓ *जिल्हा*
❒⍓ *राज्य*
❒⍓ *राष्ट्रीय*
या *तीन स्तरावर* होणार असून मिळालेल्या स्टार रेटींग नुसार त्यात सहभागी होता येईल.
*जिल्हा स्तर*
*——————*
■⧫ ज्यांचा प्राप्त रेटींग किमान уellow असेल अशा सर्व शाळा यात सहभागी होतील.
*ग्रामीण विभाग*
■⧫ ३ प्राथमिक + ३ माध्यमिक एकूण ६ शाळा
■⧫ तसेच प्रत्येक क्षेत्रातील ग्रीन रॅंक प्राप्त (३ प्राथ. + ३ माध्य.) अशा एकूण ६×५ = ३० शाळा या सुद्धा पुरस्कारासाठी पात्र असतील.
*शहरी विभाग*
■⧫ १ प्राथमिक + १ माध्यमिक एकूण २ शाळा
■⧫ तसेच प्रत्येक उपक्षेत्रातील ग्रीन स्टार प्राप्त १ प्राथ. + १ माध्य. अशा एकूण २×५ = १० शाळा. या पुरस्कारासाठी पात्र असतील..
थोडक्यात *एका जिल्ह्यातील एकूण ८ शाळांना सर्व समावेशक क्षेत्रांकरीता* तर *४० शाळांना उपक्षेत्रातील चांगल्या कामासाठी* जिल्हा पातळीवर पुरस्कार असेल.
*राज्यस्तर*
*—————–*
■⧫ जिल्हा स्तरावर निवड झालेल्या शाळा ज्यांचा किमान प्राप्त रेटींग हा निळा स्टार असेल या स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील.
■⧫ एकूण २० प्राथमिक (ग्रामीण १५ व शहरी ५) + २० माध्यमिक (ग्रामीण १५ व शहरी ५) अशा एकूण ४० शाळा या स्तरावरील सर्व समावेशक क्षेत्रांसाठीच्या पुरस्कारासाठी पात्र असतील.
*राष्ट्रीय स्तर*
*—————–*
■⧫ राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त ४० शाळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील .
■⧫ १०० प्राथमिक (३० शहरी + ७० ग्रामीण) व १०० माध्यमिक (३० शहरी + ७० ग्रामीण) अशा एकूण २०० शाळांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

【फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा 】

Part 2
╔═════════════╗
         स्पर्धा नोंदणी
╚═════════════╝
हा भाग खुप महत्वाचा या बाबतच्या
पाय-या पुढील प्रमाणे
❶ स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे аpp
प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करा.
*किंवा*
*070972 98400* या नंबर वर मिस्ड
कॉल द्या аpps लिंक लगेच मिळेल.
*किंवा*
https://goo.gl/atAe69 या लिंक
वरुन аpps download करुन घ्या
❷ ऑनलाइन आवेदन लॉग इन पासवर्ड
मिळवणेकरीता अॅप्स वरुन
*किंवा*
वेबवरुन http://mhrd.gov.in या साईट
वरील मेनू ऑप्शन मध्ये स्वच्छ विद्यालय
पुरस्कार वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन
करता येईल
❸ रजिस्ट्रेशन नंतर आपल्या मोबाइल वर
मिळालेला पासवर्ड व यु डायस वापरुन
*लॉग इन करा*
❹ लॉग इन केल्यानंतर दिलेल्या फॉर्म्यॅट
नुसार *ऑनलाइन सर्व्हे* ची सर्व टॅब
वरील माहीती अचूकपणे भरुन सेव
करत सबमिट करा
❺ *डाटा सर्व्हे फॉर्म्यॅट* ला
दिलेल्या टॅब वरुन डाऊनलोड करा
लॉग इन करुन माहीती सबमिट
करतांना या फॉर्म्यॅट वर माहीती भरुन
ऑनलाइन माहीती भरतांना मदत मिळेल
– – – – – – – – – – – – –

मित्रांनो उपरोक्त दिलेल्या माहीती मध्ये काही समजले नसल्यास किंवा काही अडचण असल्यास अधिक माहीती करीता हे गाईडलाईन्स डाऊनलोड करा
🏼
http://mhrd.gov.in/swachh-vidyalaya-puraskar-guidelines


तर चला मग !
लागू तयारीला ,
*जर आपली शाळा असेल स्वच्छ व सुंदर* तर *मिळवून देवू या तीला तीचा सन्मान*…..

आमची शाळा
स्वच्छ शाळा

4 comments:


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.