🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

मराठी ब्लॉग द्वारे पैसे कमवा ,earn money from marathi blogs.

नमस्कार मित्रांनो ,
वेब साईट असो कि ब्लॉग आपण त्यावरून पैसे कसे कमवावे याचाच विचार करत असतो !
आपण खूप मेहनतीने ब्लॉग तयार करतो ,त्याला आकार देतो , नंतर आपण विचार करतो कि आपण आपल्या ब्लॉग वरून पैसे पण कमाऊ शकतो . 

जर आपण आपल्या ब्लॉग वरून पैसे कमवायचा विचार करत असाल , तर आपण Google Adsense  ला अप्लाय करतो परंतु आपली साईट मराठी असल्यामुळे गुगल आपली साईट Disapprove करते !

हो मित्रांनो मराठी ब्लॉग वरून आपण गुगल द्वारे पैसे  कमाऊ शकत नाही  !
आणि नंतर आपण दुसर्या पर्याया कडे वळतो ,परतू त्यामधून पण आपल्या ला काहीही हाती लागत नाही!
परतू निराश होऊ नका मी तुम्हाला मराठी ब्लॉग वरून पैसे कसे कमवाल हे सांगणार आहे . 

आपल्याला आपल्या मराठी ब्लॉग वरून ३ प्रकारे पैसे कमवू शकता !

> Click Hear <



uc union हि अलिबाबा ग्रुप ची एक नावाजलेली कंपनी आहे  !
या द्वारे आपण डॉलर मध्ये कमाऊ शकता .एका लिंक द्वारे आपण जवळपास ०.६० डॉलर म्हणजे( ४५ रुपये ).
जर आपल्या ब्लॉग ला ५०० च्या वर रोज विजित असतील तर आपण महिन्याला १०००० ते १५००० हजार कमाऊ शकता .
अधिक माहिती साठी हे pdf फाई ल डाउनलोड करा 
या साई ट वर signup करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी भेट द्या 


या साई ट वरून पण आपण adsence पेक्ष्या जास्त पिये कमाऊ शकता 
कमीत कमी ५ डॉलर झाल्यावर आपण पैसे काढू शकता !
अधिक माहिती साठी भेट द्या 

➤➤PopAds


3. Yllix.com

या साई ट वरून पण आपण adsence पेक्ष्या जास्त पैसे  कमाऊ शकता 
कमीत कमी  डॉलर झाल्यावर आपण पैसे काढू शकता !
अधिक माहिती साठी भेट द्या 
Yllix.com

4 comments:

  1. सर mo नं सांगा आपला

    ReplyDelete
  2. सर ब्लॉग वर ऍड कशी लावायची त्या बद्दल माहिती द्या.

    ReplyDelete
  3. सर वर्क नेमकं काय असेल ते सांगा,

    ReplyDelete


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.