आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]

संकलित चाचणीचे गुण भरण्यासाठी 'Mahastudent App' Download.मार्गदर्शिका!

संकलित गुण भरण्यासाठी आलेल्या महा स्टुडंट अँप बाबत.
1) संकलित चाचणी १ चे गुण अपलोड करण्यासाठी Mahastudent App सोमवारी प्ले स्टोर तसेच स्कुल लॉगीनला उपलब्ध करुन दिले जाणार आहे. 

२) प्रत्येक वर्गशिक्षकांना ते अॅप घेऊन संकलित १ चे गुण भरावयाचे आहे. 
३) तत्पूर्वी मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलमध्ये मुख्याध्यापक लॉगीन वरून Assign class teacher करून घ्यायचे आहे. त्यामध्ये गुरुजींना दिलेल्या वर्गाची तसेच गुरुजींच्या  मोबाईल नंबरची नोंद असणार आहे. 
४) Assign class teacher केल्यास टिचर आयडी क्रियेट होतो तो गुरुजींना द्यायचा आहे. (सदरील प्रक्रिया आपण गतवर्षी केली आहे. फक्त गुरुजींकडील वर्ग व मोबाईल नंबरची खात्री करून टिचर आयडी लिहून घ्यावा.) 
५) टिचर आयडी व मोबाईल क्रमांक टाकल्यास अॅप रजिस्टर होणार आहे. 
६) अॅपमध्ये गुण विना इंटरनेट सेव करता येणार आहेत. इंटरनेट कनेक्शनने केंव्हाही अपलोड करता येतील.
 ७) अॅपमध्ये ४ प्रकारचे टॅब आहेत : 

अ) student Attedendance -  यामध्ये चाचणीस अनुपस्थित विद्यार्थांना ✔ करुन सेव करायचे आहे. 

ब) Submit Marks - यामध्ये प्रत्येक विद्यार्थाचे संकलित १ चे प्रश्ननिहाय गुण भरायचे आहेत व सेव करायचे आहेत. गुण विना इंटरनेटही सेव करता येणार आहेत. 

क) sync information :- यामध्ये इंटरनेट सुविधेचा वापर करून गुण सरल सिस्टिमला पाठवू शकतो. 

ड) Report - यामध्ये गुण भरलेला रिपोर्ट म्हणजे विद्यार्थी प्रगत / अप्रगत ते पाहता येणार आहेत.

८) याशिवाय पूर्वापार पद्धतीने म्हणजे excel sheet द्वारे computer वरून सुध्दा गुण भरता येणार आहेत पण अॅपने कामाला गती येईल व गुरुजींना वर्ग कोणत्या पातळीवर आहे ते मोबाईलवर लक्षात येईल.No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा[ Click Here to Download ]सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.